Annasaheb patil Loan Scheme : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपन आण्णासाहेब पाटील लोण योजना या योजनेबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत, लोण मिळवण्यसाठी लागणारी सर्व महत्वाची कागदपत्रे कोणती ? योजनेचा लाभ कोणत्या कोणत्या नागरिकांना मिळणार आहे ? या योजनेअंतर्गत नागरिकांना किती लोण मिळणार या बद्दल सर्व माहिती पाहणार आहोत..
👇👇येथे क्लिक करा👇👇
लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता 4500 रु इतका मिळणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा.
अण्णासाहेब पाटील योजना ही फक्त मराठा समाजातील तरूणासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडल यांच्या तर्फे चालवण्यात येत आहे. या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे मराठा समाजातील जास्तीत जास्त तरुण उद्योजक बनावे असा आहे.
या योजनेच्या माध्यमातून मराठा समाजातील नागरिकांना 10 लाख रु पर्यन्त व्यावसायिक कर्ज दिले जाते. एवढेच नाही तर कर्जाची परत फेड करताना या कर्जा वरती तरुणांना 10% ते 20% अनुदान देखील दिले जाते. Annasaheb patil Loan Scheme
अण्णासाहेब पाटील योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न दाखला(अर्जदाराचे उत्पन्न 8 लाख रु पेक्षा जास्त नसावे.)
- जातीचा दाखला
- रेशनकार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- वयाचा दाखला
- पासपोर्ट साइज फोटो
- मोबाइल नंबर (बँक खात्यास लिंक पाहिजे )
- ईमेल आयडी
- व्यवसायचा अहवाल.
👇👇येथे क्लिक करा👇👇
तुमच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर लगेच करा हे काम पैसे जमा होतील.
या योजनेबद्दल आधीक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या आधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागेल. योजनेची आधिकृत लिंक : अण्णासाहेब पाटील योजना.
योजने बादल सर्व माहिती तुम्हाला वरील वेबसाइट मध्ये मिळून जाईल , या मध्ये जाणून घ्या ही योजना कोणत्या कोणत्या बँक साठी लागू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेसाठी परतफेड मुदत किती देण्यात आलेले आहे सर्व माहिती पूर्ण वाचूनच योजनेसाठी अर्ज करावा. Annasaheb patil Loan Scheme