Free Atta Chakki : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मिळणार मोफत पिठाची गिरणी. अश्या प्रकारे करा अर्ज.
Free Atta Chakki : नमस्कार शेतकरी मित्रांनो , आपल्या सर्वांना माहीतच आहे की , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत सर्व पत्र महिलांना प्रतेक महिन्याला 1500 रु देण्याची घोषणा केलेली होती. आणि याच योजनेचा पहिलं हप्ता देखील महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे. आता याच योजने अंतर्गत सर्व पत्र महिलांना मोफत मध्ये … Read more