Free Atta Chakki : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मिळणार मोफत पिठाची गिरणी. अश्या प्रकारे करा अर्ज.

Free Atta Chakki  : नमस्कार शेतकरी मित्रांनो , आपल्या सर्वांना माहीतच आहे की , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत सर्व पत्र महिलांना प्रतेक महिन्याला 1500 रु देण्याची घोषणा केलेली होती. आणि याच योजनेचा पहिलं हप्ता देखील महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे. आता याच योजने अंतर्गत सर्व पत्र महिलांना मोफत मध्ये पिठाची गिरणी वाटप करण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेणासाठी महिलांना या योजनेसाठी नव्याने अर्ज करावा लागेल. या मध्ये पंचायत समितीच्या इतर योजने अंतर्गत सर्व महोलांना लक्की ड्रॉ प्रमाणे लाभ मिळणार आहे. ही योजना महिलांना सशक्तीकरण व आर्थिक रित्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून ही योजना राबवण्यात येत आहे.

👇👇येथे क्लिक करा👇👇

 बांधकाम कामगारांना मोफत सायकल योजना , योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू.

योजनेसाठी अर्ज करण्याच्या आटी ? 

  • या योजेसाठी फक्त महिलांनाच अर्ज करता येईल. अर्ज करणार्‍या माहीलाचे वय हे 18 ते 60 वर्ष या मध्ये असावे.
  • अर्ज करणारी महिला कमीत कमी 12 वी पास असावी.
  • महिलांचे आर्थिक उत्पन्न हे 120000 रु पेक्षा कमी असावे.
  • बँक खात्याला आधार लिंक असावे. Free Atta Chakki

या योजनेसाठी लागणारी सर्व महत्वाची कागदपत्रे कोणती?Free Atta Chakki 

  • आधार कार्ड
  • बँक पासबूक
  • मोबाइल नंबर
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारा अर्ज
  • लाइट बिल कॉपी
  • पासपोर्ट साइज फोटो

👇👇येथे क्लिक करा👇👇

ई-श्रम कार्डसाठी 1000 रुपयांचा हप्ता जाहिर, पेमेंट लिस्टमध्ये तुमचे नाव येथून तपासा…!

योजनेसाठी अर्ज कोठे करावा ?

मोफत पिठाची गिरणी साठी अर्ज करायचा असेल तर या दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.Free Atta Chakki

 

Sumber : Slot Online

Sumber : Slot Online

Leave a Comment