Ration Card Update 2023 | महाराष्ट्रात एक लाख तीस हजार राशन कार्ड होणार बंद ?

 

 

त्यामुळे बोगस राशन कार्ड बंद झाल्याने कुटुंबातील सर्व सदस्य एकाच राशन कार्ड वर नावे आल्याने अतिरिक्त दिला जाणारा सिधा कमी होणार आहे. त्यामुळे ज्या गरजू व्यक्तींना या शिधा चा लाभ होणार आहे असे नागरी उत्पन्न पुरवठा विभाग यांच्या अधिकार्‍याने सांगितले आहे,Ration Card Update.

 

●सर्वाधिक बोगस राशन कार्डधारक असणारे जिल्हे खालील प्रमाणे.

 

१]नांदेड नांदेड 6500

2] ठाणे 7500

3] पालघर 8030

4]कोल्हापूर 8500

5]जळगाव 10000

6]नागपूर 24 हजार 900

 

हे पण वाचा : कुसुम सोलर पंप योजना जमिनीची अट कोण पात्र कोण अपात्र हे सविस्तर पहा !

 

 

Leave a Comment