एमपीएससी मार्फत 615 पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती | MPSC PSI Recruitment 2023

 

MPSC PSI Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण ६१५ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक ०२ डिसेंबर, २०१३ रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ मुंबईसह महाराष्ट्रातील ७ जाहिरात क्रमांक ०५२/२०२३ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल, ऑनलाइन अर्ज करण्याचा दिनांक 11 सप्टेंबर 2023 ते 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत करता येणार आहे.

 

■ पदाचे नाव पात्रता आणि एकूण जागांचा आढावा खालील प्रमाणे पहा

 

पदाचे नाव : पोलीस उपनिरीक्षक

●पात्रता : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग अंतर्गत कार्यरत असणारे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल पोलीस नाईक पोलीस कॉन्स्टेबल हे या परीक्षेसाठी पात्र असणार आहे

 

■शैक्षणिक पात्रता : भरती उमेदवार हे ग्रह विभागामध्ये कमीत कमी बारावी पास ते पाच वर्षे सेवा आणि कोणत्याही विद्यापीठ पदवी ते चार वर्षे सेवा अशी पात्रता असणार आहे.

 

■वयोमर्यादा :भरती उमेदवाराचे वय 03 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत इतर मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार सवलत असणार आहे.

 

■परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग यांना 544 रुपये इतके शुल्क असणार आहे आणि इतर मागासवर्गीय उमेदवार यांना 344 इतके शुल्क असणार आहे.

 

■वेतन : 38,600/- रुपये ते 1,22,800/- रुपये

 

■परीक्षा केंद्र : मुंबई नागपूर छत्रपती संभाजी नगर पुणे नाशिक अमरावती नांदेड हे परीक्षा केंद्र असणार आहे

 

■पूर्व परीक्षा दिनांक :2 डिसेंबर 2023 असणार आहे
अर्ज करण्याची पद्धत :ऑनलाइन
■ऑनलाइन अर्ज सुरुवात दिनांक :11 सप्टेंबर 2023
■अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :7ऑक्टोबर 2023
■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे :क्लिक करा
■अधिकृत संकेतस्थळा जाण्यासाठी येथे : क्लिक करा
■नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

 

हे पण वाचा : मोठी बातमी या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आता वेळेवर होणार ! नवीन शासन परिपत्रक जारी

 

 

Leave a Comment