Kisan Credit card loan:शेतकर्‍यांना मिळत आहे 3 लाख रु पर्यन्त लोण ते ही फक्त 4% व्याज दराने

Kisan Credit card loan:शेतकर्‍यांना मिळत आहे 3 लाख रु पर्यन्त लोण ते ही फक्त 4% व्याज दराने

शेतकरी मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत की सरकार शेतकर्‍यांना शेतीच्या कामासाठी लोण उपलब्धा करून देत आहे त्या बद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत . शेतकर्‍यांना शेतीच्या कामासाठी जसे की बी बियाणे खरेदी करण्याकरिता किवा खाते खरेदी करण्याकरिता पैशांची गरज पडते आणि पैसे नसताना शेतकरी सवकरांकडून जास्त व्याज दराने पैसे घेत असती हीच गोस्ट लक्षात घेता सरकार शेतकर्‍यांना कमी दरा मध्ये लोण  उपलब्धा करून देत आहे .Kisan Credit card loan

किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेचे फायदे

 1. सुलभ अटी: किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेच्या अटी इतर सरकारी कर्जांपेक्षा खूपच सोप्या आहेत.
 2. कमी व्याजदर: या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या कर्जावरील व्याजदर इतर कर्जांपेक्षा खूपच कमी आहे.
 3. सावकारांपासून मुक्तता: या योजनेमुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घेण्याची गरज नाही, ज्यामुळे ते शोषण टाळू शकतात.
 4. उत्पादनात वाढ: किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकरी त्यांच्या शेतात नांगरणी करू शकतात आणि त्यांच्या पिकांना वेळेवर सिंचन करू शकतात, ज्यामुळे त्यांचे उत्पादन वाढते.

👇👇येथे क्लिक करा👇👇

ई-श्रम कार्ड धारकांना दरमहा ₹ 2000 ते ₹ 5000 मिळतात संपूर्ण बातमी येथे पहा.

किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना व्याजदर(Kisan Credit card loan)

जर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड योजनेतून कर्ज घेत असाल तर तुम्हाला त्याच्या व्याजदरांची माहिती असली पाहिजे. या योजनेअंतर्गत, 3 लाख रुपयांच्या कर्जावर व्याज दर 4% आहे, ज्यामध्ये 2% सबसिडी केंद्र सरकार देते. जर तुम्ही वेळेवर कर्जाची परतफेड केली तर तुम्हाला 3% चे प्रोत्साहन म्हणून देण्यात येत आहे .

योजनेचा लाभ घेण्याकरिता लागणारे कागदपत्रे .

 1. आधार कार्ड
 2. पॅन कार्ड
 3. बँक खाते पासबुक
 4. उत्पन्न प्रमाणपत्र
 5. पत्त्याचा पुरावा
 6. जात प्रमाणपत्र
 7. जमिनीची कागदपत्रे
 8. मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साइज फोटो

👇👇येथे क्लिक करा👇👇

गॅस टाकी च किमतीत मोठा बदल! आता गॅस टाकी मिळणार एवढ्या रुपयात; जाणुन घ्या…

Leave a Comment