PM Kisan default List:ज्या शेतकर्‍यांच्या खात्यात PM Kisan योजनेचे पैसे जमा झाले नाही त्यांनी करा हे काम

PM Kisan default List:ज्या शेतकर्‍यांच्या खात्यात PM Kisan योजनेचे पैसे जमा झाले नाही त्यांनी करा हे काम.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत की , बर्‍याच शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे . परंतु बरेच शेतकरी मित्रा या 17 व्या हापट्यापासून वंचित राहिलेले आहेत . PM Kisan default List

काय आहे पीएम किसान योजणा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांसाठी पीएम किसान योजनेची घोषणा केली होती, या योजने मार्फत पत्र शेतकर्‍यांना वर्षाला 6 हजार रुपये डायरेक्ट बँक खात्यात मिळणार होती . तरी आत्ता पर्यन्त सर्व पत्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत 17 हप्थे जमा झालेले आहेत .

काही शेतकर्‍यांच्या बँक खात्यात का जमा झाला नाही 17 वा हप्ता?PM Kisan default List

मोदी सरकार ने सर्व शेतकर्‍यांना जाहीर केले होते की सर्व पत्र  शेतकर्‍यांनी आपल्या पीएम किसान खात्याशी आधार लिंक करून घ्यावे व आपल्या खात्याची E-KYC करून घ्या अन्यथा शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार नाहीत . ज्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे जमा झालेल नाहीत म्हणजे त्यांच्या  पीएम किसान खात्याची केवायसी पूर्ण झालेली नाही .

👇👇येथे क्लिक करा👇👇

ई-श्रम कार्ड धारकांना दरमहा ₹ 2000 ते ₹ 5000 मिळतात संपूर्ण बातमी येथे पहा.

खात्यात पैसे जमा होण्या करिता काय करावे ?

जर तुम्ही आणखीन तुमच्या खात्याची केवायसी पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही त्या साथी तुम्हाला सर्व प्रथम तुमच्या पीएम किसान योजनेच्या खात्याची केवायसी पूर्ण करणे बंधन कारक आहे.

एकदाका तुम्ही तुमच्या खात्याची केवायसी पूर्ण केली की तुमचे सर्व थकीत हफ्ते देखील तुमच्या बँक खात्यात जमा होतील असे पीएम किसान योजनेच्या ओफ्फिकीयल वेबसाइट वरती जाहीर करण्यात आलेले आहे .

कोठे व कश्यापद्धतीने करायची E-KYC?

तुम्हाला ईकेवायसी करायची असेल तर तेथे तुमचं खात्याशी लिंक असलेला मोबाइल नंबर व आधार कार्ड घेऊन सीएससी सेंटर वरती जावे लागेल तेथून तुम्हाला ते तुमच्या अंगठ्याचा ठसा घेऊन ईकेवायसी पूर्ण करून देतील.किवा तुम्ही स्वता देखील पीएम किसान च्या ओफ्फिसीयल वेबसाइट ला भेट देऊन करून घेऊ शकता.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या सर्व व्हॉटअॅप ग्रुप ला नक्की शेअर करा व आमच्या व्हॉटअॅप ग्रुप ला नक्की जॉइन करा धन्यवाद.

👇👇येथे क्लिक करा👇👇

LPG गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी मोठी बातमी; आजपासून नवीन नियम लागू 

Leave a Comment