Ration Card : सोप्या पद्धतीने आपले नाव रेशन कार्ड मध्ये जोडा. आणि मिळवा सर्व सुविधा.

Ration Card : सोप्या पद्धतीने आपले नाव रेशन कार्ड मध्ये जोडा. आणि मिळवा सर्व सुविधा.

आपल्या देशा मध्ये Ration Card हे एक मुख्य ओळखपत्र किवा महत्वाचे कागदपत्रे मानले जाते . रेशन कार्ड च्या आधारेच सर्व गरीब नागरिकांना सरकारी योजनेचा लाभ मिळत असतो . तुमचे कोणतेही सरकारी काम असो तुम्हाला रेशन कार्ड जी गरज लागते म्हणजे लागतेच , तुम्ही आणखीन देखील रेशन कार्ड बनवले नसेल तर लवकरात लवकर रेशन कार्ड बनून घ्या जेणे करून तुम्हाला सर्व सरकारी योजनेचा लाभ घेता  येतील . तर चला पाहुयात कश्या पद्धतीने रेशन कार्ड मध्ये आपले नाव जोडायचे व त्याचे फायदे काय काय आहेत ते या पोस्ट मध्ये पाहुयात .

काय आहे रेशन कार्ड ?

रेशन कार्ड हे एक प्रमुख कागदपत्र आहे की जेणे करून सर्व गरीब जनतेला सरकारी कोणत्याही योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर ते सर्व रेशन कार्ड मार्फतच ठरवले जाते . रेशन कार्ड हे त्या नागरिकांच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर्ती त्याला दिले जाते . तसेच रेशन कार्ड वरती सर्व नागरिकांना मोफत किवा स्वस्त दरामध्ये गहू तांदूळ आणि बर्‍याच वस्तु दिल्या जातता .

Ration Card बनवण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे ?

👇👇येथे क्लिक करा 👇👇

रेशन कार्ड नवीन यादी जाहीर , यादीत नाव असणार्‍यानाच मोफत रेशन मिळणार .

 

तुम्हाला रेशन कार्ड बनवाचे असेल तर खलील कागदपत्रे तुमच्याकडे असणे बंधनकारक आहे त्या शिवाय तुम्ही रेशन कार्ड तयार करू शकत नाहीत:-

 1. आधार कार्ड
 2. वोटर आईयडी कार्ड
 3. लाइट बिल
 4. पासपोर्ट साइज फोटो

कोणते नागरिक Ration Card बनवण्यसाठी पत्र आहेत ?

 • शिधापत्रिका मिळविण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
 • वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
 • तुमच्या कुटुंबातील कोणालाही सरकारी नोकरी नसावी
 • तुमच्या संपूर्ण कुटुंबातील कोणाचेही वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
 • घरात चारचाकी वाहन नसावे.
 • कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे मासिक उत्पन्न 10,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.

 

रेशन कार्डमध्ये नावनोंदणीसाठी अर्ज कसा करावा

 1. सर्वप्रथम तुम्हाला http://nfsa.up.gov.in/Food/citizen/Default.aspx या साइटला भेट द्यावी लागेल.
 2. साइटवर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड बनवण्याचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
 3. तुमचे नाव, पत्ता आणि इतर महत्वाची माहिती भरा.
 4. तुमची माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचे महत्त्वाचे दस्तऐवज जसे की आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वीज आणि पाणी बिल अपलोड करावे लागेल.
 5. सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, अर्जाची फी जमा करा.
 6. अर्ज सबमिट केल्यानंतर, तुमची पात्रता तपासली जाईल, जर तुम्ही निकष पूर्ण करत असाल तर तुमचे रेशनकार्ड काही दिवसात तुम्हाला उपलब्ध होईल.

Leave a Comment