Ujjwala Yojana Connection Registration:उज्जवला योजना अंतर्गत नवीन गॅस कनेक्शन रजिस्ट्रेशन सुरू झाले, वर्षाला 2 गॅस सिलेंडर मोफत मिळणार

Ujjwala Yojana Connection Registration:उज्जवला योजना अंतर्गत नवीन गॅस कनेक्शन रजिस्ट्रेशन सुरू झाले, वर्षाला 2 गॅस सिलेंडर मोफत मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यानी सर्व महिलांसाठी उज्जवला योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन वाटण्याचा निर्णय माघच्या टर्म मध्ये घेतलेला होता , व या योजणेमार्फत देशातील जवळपास सर्वच महिलेच्या नावावरती मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले होते.

उज्जवला योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस तसेच त्याचा सोबत वर्षाला एक गॅस टाकी फ्री मध्ये भरून दिली जाणार असल्याचे असे देखील जाहीर केले होते. या योजनेमुळे देशातील प्रत्तेक घरं घरात गॅस कनेक्शन पोहचले आहे.

👇👇येथे क्लिक करा 👇👇

शेतकर्‍यांचे 1 लाख रु पर्यंतचे कर्ज सरकार कडून माफ, यादी जाहीर, यादीत आपले नाव पहा.

 याच प्रधानमंत्री उज्जवला योजनेचे फॉर्म भरणे पुन्हा नव्याने सुरू झाले आहेत. ज्या महिला या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांनी या योजनेचा नक्की फडा घ्यावा.

मोदी सरकारने या योजनेमध्ये थोडे फार काही बादल केलेलं आहेत, ही योजना चालू करण्यात आली होती त्या वेलेस या योजने अंतर्गत सर्व महिलांना मोफत मध्ये गॅस कनेक्शन व फक्त एकच गॅस टाकी वर्षाला मोफत मध्ये भरून दिली जात असे परंतु आता या योजने मध्ये थोडे फार बादल करून  या योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना वर्षाला मोफत मध्ये 2 गॅस भरून मिळणार आहेत.

पहिले हा एक गॅस हा दिवलीला सर्व महिला  मोदी सरकार तर्फे मोफत दिला जात असे अत्ता याच  बरोबर होळीला देखील सर्व महिलाना या योजनेअंतर्गत मोफत गॅस मिळणार आहे. तरी उर्वरित सर्व महिलांनी या योजनेचा लाभा नक्की घ्यावा .

Ujjwala Yojana Connection Registration मिळवण्यासाठी लागणारी  कागदपत्रे ?

  1. महिलेचे आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. दोन पासपोर्ट साइज फोटो
  4. बँक पासबूक
  5. मोबाइल नंबर (बँक खात्याला लिंक असणे अनिवार्य)

👇👇येथे क्लिक करा 👇👇

पोस्ट ऑफिसची उत्तम योजना, फक्त 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला मिळणार 14,490 रुपये, जाणून घ्या तपशील

 

नवीन गॅस कनेक्शन मिळवण्यसाठी कोठे व कसा अर्ज करावा ?

उज्ज्वला योजनेद्वारे मोफत गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी, तुम्हाला जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल आणि अर्ज भरावा लागेल. यानंतर, तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची प्रत जसे की आधार कार्ड इत्यादीसह अर्ज भरावा लागेल आणि त्याची पावती डाउनलोड करावी लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधावा लागेल आणि पावती सबमिट करावी लागेल. पावती सबमिट केल्यावर, तुमच्याशी डीलरशी संपर्क साधला जाईल आणि तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत सिलिंडरचा लाभ मिळेल.

Leave a Comment