18th installment kisan list:पीएम किसन योजनेची नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे ,यादीत नाव असलेल्याच शेतकर्‍यांना पुढील हप्ता मिळणार.

18th installment kisan list :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकार कडून पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकर्‍यांची नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे या यादी मध्ये ज्या शेतकर्‍यांचे नावे असतील फक्त त्याच शेतकर्‍यांना प्रधानमंत्री सममाण योजनेचा लाभा घेता येणार आहे .

ज्या शेतकर्‍याचे नावे या यादी मध्ये नाहीत त्या शेतकर्‍यांना इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही . कारण सरकार ने प्रत्तेक शेतकर्‍यांना आपल्या पीएम किसान सम्माण योजनेच्या खात्याची केवायसी करण्याकरिता भरपूर टाइम देण्यात आला होता परंतु अजून देखील काही शेतकर्‍यांनी त्यांच्या खात्याचे केवायसी केलेलं नाही .

👇👇येथे क्लीक करा👇👇 

तुमच्या गॅस कनेक्शन ची केवायसी पूर्ण झाली आहे का नही ते असे चेक करा.

कोणत्या शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही ?

त्यामुळे सरकार कडून पीएम किसान योजनेची एक नवीन यादी जाहिर करण्यात आलेली आहे या यादी मध्ये फक्त त्याच शेतकर्‍यांची नावे आहे ज्या शेतकर्‍यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे आणि त्याचा शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे.

आपल्या खात्याची केवायसी पूर्ण झालेली आहे का नाही ते कसे पहावे ?

तुम्हाला पत्र शेतकर्‍यांची नवीन यादी पहायची असेल तर खाली दिलेल्या स्टेप फॉलो करावा लागलीत :-

सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट वरती जावे लागेल.तुम्हाला मुख्यपृठ दिसेल .

मुख्यपृठा वरील “PM Kisan E-KYC” या पर्यायावरती क्लिक करा जेणे करून नवीन पेज ओपेन होईल.

नवीन पेज उघडल्यावरती तुम्हाला तेथे तुमचं आधार नंबर टाकावा लागेल आणि खाली दिलेल्या सबमिट बटन वरती क्लिक करा .

👇👇येथे क्लीक करा👇👇

ही फुले चुकूनही घरात ठेवू नका नाहीतर पूर्ण घर होईल उध्वस्त!!

तुम्ही आधार नंबर सबमिट केल्या नंतर तुमच्या मोबाइल नंबर वरती एक OTP येईल तो ओटीपी तुम्ही खाली दिलेल्या खाली दिलेल्या जाग्या मध्ये टाका. आणि सबमिट करा.

जर तुमचा मोबाइल नंबर आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर तुम्ही बिओमेट्रिक पद्धतीने CSC केंद्र मध्ये जाऊन तुमच्या हाताचा अंगठा देऊन देखील लिस्ट पाहू शकता.

OTP सबमिट केल्या नंतर एक नवीन पेज ओपेन होईल तेथे तुम्ही केवायसी पूर्ण केली आहे का नाही ते दिसेल ते तुम्ही  PDF फॉरमॅट मध्ये तुमच्या फोन मध्ये Download देखील करू शकता.

अश्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता तुमच्या पीएम किसान खात्याची केवायसी झालेली आहे का नाही .

18th installment kisan list कोठे पहावी ?

  • वेबसाइट उघडा: सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटचे होम पेज उघडावे लागेल.
  • फार्मर्स कॉर्नरवर जा: होम पेजवर, तुम्हाला ‘शेतकरी कॉर्नर’ विभागात जावे लागेल आणि ‘लाभार्थी यादी’ किंवा त्याच्या समतुल्य वर क्लिक करावे लागेल.
  • माहिती प्रविष्ट करा: यानंतर, एक नवीन पृष्ठ उघडेल, जिथे आपल्याला आपले राज्य, जिल्हा, तहसील, ब्लॉक आणि गाव यासारखी माहिती प्रविष्ट करावी लागेल.

👇👇येथे क्लीक करा👇👇

ई-श्रम कार्ड (ग्रामीण) नवीन यादी जाहीर , यादीत आपले नाव तपासा.

  • अहवाल मिळवा: सर्व माहिती भरल्यानंतर ‘GET REPORT’ किंवा त्याच्या समतुल्य वर क्लिक करा.
  • • चेकलिस्ट: तुम्ही क्लिक कराल, तुमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांची यादी जे पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत तुमच्यासमोर उघडतील.
  • तुमची बोट तपासा: किंवा यदित तुमची बोट तपासा. जर तुमची बोट नमूद केल्याप्रमाणे असेल आणि सर्वकाही बरोबर असेल तर तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.

Leave a Comment