E Shram Card List:ई-श्रम कार्ड (ग्रामीण) नवीन यादी जाहीर , यादीत आपले नाव तपासा.

E Shram Card List : भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालय या अंतर्गत सर्व कामगारांना ई-श्रम कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला होता या मार्फत सर्व प्रकारच्या कामगारांना थोड्या फार प्रमाणात आर्थिक मदत मानून या योजने अंतर्गत मदत दिली जाते.

आत्ता पर्यन्त सर्वच कामगारांना या योजने अंतर्गत ई-श्रम कार्ड मिळाले आहे, हे कार्ड 12 आंकी आसलेले कामगारांचे ओळखपत्र म्हणून काम करते.

👇👇येथे क्लिक करा👇👇

महिलांना मोफत सोलार चक्की मिळणार ,सर्व महिलांनी लवकरात लवकर अर्ज करा

याच ई श्रम कार्ड ची नवीन यादी सरकार कडून जाहीर करण्यात आलेली आहे, तुम्ही या योजणे साथी आधी आरज केलेला आहे परंतु तुमचे कार्ड अजून पर्यन्त आलेली नाही तर ही बातमी खास तुमच्या साथी तुम्ही या यादी मध्ये तुमचे नाव तपासू शकता.

जर तुमचे यादी मध्ये नाव असेल तर तुमचे ई श्रम कार्ड तयार झाले असे समजावे तुमच्या नावं समोर तुम्हाला तुमचं 12 अंकी ई श्रम कार्ड नंबर मिळेले तो नंबर टाकून तुम्ही तुमचे ई श्रम कार्ड ऑनलाइन पद्धतीने देखील डाऊनलोड करू शकता अन्यथा थोड्याच दिवसा मध्ये तुम्हाला पोस्ट मार्फत घर पोच कार्ड मिळून जाईल.

E Shram Card List मध्ये आपले नाव कसे पहावे ?

ई श्रम कार्ड लिस्ट मध्ये तुम्हाला तुमचे नाव पहायचे असेल तर सर्व प्रथम कामगार आणि रोजगार मंत्रालय यांच्या आधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागेल.

👇👇येथे क्लिक करा👇👇

तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मिळणारं 8 सरकारी योजनांचा लाभ, ज्या मिळवुन तूम्ही व्हाल धनवान…

  1. तेथे वेबसाइट चे होम पागे ओपन होईल तेथे ऑलरेडी रेगीस्टर्ड अपडेट या बटनावरती क्लिक करा.
  2. आता तुम्हाला नवीन पेज दिसेल तेथे मोबाइल नंबर व तुमची जन्म तरीखा टाका.
  3. त्यानंतर मोबाइल नंबर वरती तुम्हाला एक OTP येईल तो तेथे टाकून सबमिट करा.
  4. तुम्हाला आता एक नवीन लिस्ट दिसेल त्या लिस्ट मध्ये तुमचे नाव आहे का नाही ते चेक करा .

नवीन कार्ड बनवण्यसाठी लागणारी पात्रता ?

या साथी महत्वाचे म्हणजे तुम्ही भारताचे मूल निवासी लागतात.

त्यांनंतर अर्ज करणारा व्यक्ति हा कोणत्या न कोणत्या संघटनेचा कामगार असणे गरजेचे आहे.

अर्ज करणार्‍याचे  वार्षिक उत्पादन हे 2 लाख रु च्या आत मध्ये असणे गरजेचे आहे.

घरातील कोणताही व्यक्ति सरकारी नोकरीला नसावा, तरच तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येतो.

अर्ज करताना लागणारे महत्वाचे कागदपत्रे ?

आधार कार्ड व बँक पासबूक

उत्पादनाचे प्रमाणपत्र (Income Certificate)

Cast Certificate (जातीचा दाखला )

रहिवासी प्रमाणपत्र

पासपोर्ट साइज फोटो

मोबाइल नंबर (खात्याला लिंक असणे  आवश्यक)

Leave a Comment