Free Solar Chakki Yojana:महिलांना मोफत सोलार चक्की मिळणार ,सर्व महिलांनी लवकरात लवकर अर्ज करा

Free Solar Chakki Yojana : भारत सरकार देशा मध्ये खूप सार्‍या अश्या योजना राबवत असते जेणे करून गोर बरीब जनतेला घर बसल्या रोजगार उपलब्ध करून दिला जावा व त्यातून नागरिकांनी आपली उपजीविका भागवावी. अश्या बर्‍याच योजना सरकार बाजारात आणत आसते अशीच एक भन्नाट योजना भारत सरकार ने पुन्हा चालू केली आहे ही योजना खास करून महिलांसाठी आहे.

मोफत सोलार चक्की ही योजना भारत सरकार ने खास करून महिला सशक्ती करणासाठी सुरू केली आहे या योजनेचा लाभ घरातील एकाच महिला घेऊ शकते . तरी सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घेवा व उत्पादनाचे घर बसल्या उत्पादनाचे साधन निर्माण करावे .

👇👇येथे क्लिक करा👇👇

उज्जवला योजना अंतर्गत नवीन गॅस कनेक्शन रजिस्ट्रेशन सुरू झाले, वर्षाला 2 गॅस सिलेंडर मोफत मिळणार

कोण कोणत्या महिला या योजनेचा लाभं घेऊ शकतात?

या योजनेसाठी त्याचा महिला अर्ज करू शकतात  ज्या महिलांचे नाव हे रेशन कार्ड मध्ये आहे , जर माहीलाचे नाव रेशन कार्ड मध्ये नसेल तयार माहीलाला या योजनेचा लाभं मिळनर नाह, जर तुमचे नाव रेशन कार्ड मध्ये असेल तर आजच  या  योजणेसाठी अर्ज कर व योजनेचा लाभ घ्या.

योजने साठी काही आटी ? 

रेशन कार्ड मध्ये महिलेचे नाव असणे गरजेचे आहे व रेशन कार्ड हे BPL Ration Card असणे महत्वाचे आहे, तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पादन हे 2 लाख रु पर्यन्त असणे अनिवर्ण आहे जर तुमचे वार्षिक उत्पादन 2 लाख रु च्या वर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभं घेता येणार नाही यादी नोंद घ्यावी.

Free Solar Chakki Yojana साथी लागणारे महत्वाचे कागदपत्रे .

👇👇येथे क्लिक करा👇👇

तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मिळणारं 8 सरकारी योजनांचा लाभ, ज्या मिळवुन तूम्ही व्हाल धनवान…

जर तुम्हाला या योजनेचा लाभं मिळवायचा असे तर तुमच्या कडे खलील कागदपत्रे असणे गरजेचे आहे :-

 • ओळखपत्र 
 • बँक पासबूक
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • मोबाइल नंबर
 • उत्पानाचा दाखला 
 • 2 पासपोर्ट साइज फोटो 
 • आधार कार्ड इत्याजी.

योजनेसाठी अर्ज कसं व कोठे करावा ?

तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या . लाभं घेण्याकरिता तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागेल .

👇👇येथे क्लिक करा👇👇

शेतकर्‍यांचे 1 लाख रु पर्यंतचे कर्ज सरकार कडून माफ, यादी जाहीर, यादीत आपले नाव पहा.

 

 1. खाली स्टेप फॉलो करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता:-
 2. अर्ज कर्णयसाठी सर्वप्रथम तुम्हाला Free Solar Chakki Yojana यांच्या आधिकृत वेबसाइट ला जावा लागेल.
 3. नंतर तेथे तुमचं मोबाइल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करून घेणे . व तुमचे लॉगिन करावे.
 4. लॉगिन केल्या नंतर तुम्हाला तेथे तुमचं जिल्हा , गाव , तसेच अन्य माहिती भरावी लगेल.
 5. माहिती भरल्यानंतर महत्वाची सर्व कागदपत्रे तेथे अपलोड करावी लागती आणि सबमिट बटन वरती क्लिक करून अर्ज सबमिट करावा लागेल.

वरील सर्व स्टेप फॉलो करून जर तुम्ही अर्ज केला तर तुमच्या मोबाइल वरती अर्ज दाखल केलेला एक sms येईल. अश्या प्रकारे तुम्हाला काही दिवसामध्येच या योजनेचा लाभं मिळेल.

Leave a Comment