Wild animals attack farmers: वन्य प्राण्याने शेतकर्‍यावरती हल्ला केल्यास शेतकर्‍याला मिळणार 25 लाख रु आर्थिक मदत.

Wild animals attack farmers : राम! राम! शेतकरी मित्रांनी आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत की जर शेतकर्‍यावरती शेतामध्ये काम करत असताना एखाद्या वन्यप्राण्याने हल्ला केला तर त्या शेतकर्‍याला भारत सरकार मार्फत काही मदत मिळते का आणि मिळत असेल तर किती मिळते ते सर्व पाहणार आहोत.

मित्रांनो शेतकर्‍याला शेती कामा साथी अहोरात्री शेतं मध्ये काम करण्यास जावे लागते , जसे की पिकांना पाणी देणे पिकांचे वन्यप्राण्यापासून स्व्यरक्षण करणे या करती शेतकर्‍याला मध्य रात्री मध्ये शेतात जावे लागते , आणि या मध्ये भरपूर्ण प्रमाणात शेतकर्‍यावर एखाद्या वन्य प्राण्याचा हमला करण्याची शक्यता असते.

👇👇येथे क्लिक करा👇👇

ज्या शेतकर्‍यांकडे अजूनपर्यंत किसान क्रेडिट कार्ड नाही त्यांनी असे बनवा आपले क्रेडिट कार्ड .

रात्रीच्या वेळेस रानडुक्कर , रानमांजर, कोल्हा , लांडगा , वाघ, बिबट्या असल्या वन्य प्राण्याने शेतकर्‍यावरती हल्ला केला असल्याच्या बातम्या आपण सर्वांनीच ऐकलेल्या आहेत, वन्य प्राण्याने हल्ला केल्या वर शेतकर्‍याला सरकार मार्फत आर्थिक मदत केली जाते ती काशी ते पाहुयात..

Wild animals attack farmers झाल्यावरती किती आर्थिक मदत मिळते ?

एखाद्या शेतकर्‍यावरती वन्यप्राण्याने हल्ला केला व त्या हल्ल्यामध्ये शेतकर्‍याला आपला जीव गमवावा लागला तर भारत सरकार मार्फत त्या शेतकर्‍याच्या घरच्यांना नुकसान भरपाई मानून 25 लाख रू इतकी आर्थिक मदत मिळते. 2024 च्या आधिवेशांनाच्या अगोदर ही रक्कम 20 लाख रु इतकी होती या मध्ये बादल करून आता ती 25 लाख रु इतकी करण्यात आलेली आहे.

वन्यप्राण्याच्या हल्ल्यामध्ये शेतकर्‍याला कायमचे अपांगत्व आले असेल तर त्या शेतकर्‍याला आर्थिक मदत म्हणून 7 लाख रु इतकी रक्कम नुकसान भरपाई मानून दिली जाते.

त्याचा बरोबर शेतकर्‍याला गंभीर जखम झाली असेल तर 1 लाख 25 हजार  रु पासून ते 5 लाख रु  पर्यन्त नुकसान भरपाई दिली जाते.  जेणे करून शेतकर्‍याला त्याच्या इलाज करता येईल.

👇👇येथे क्लिक करा👇👇

पोस्ट ऑफिस मध्ये 10वी पास करता नोकरीची संधी; 35000पदाकरीता होणारं भरती! असा करा अर्ज

आणि शेतकर्‍याला वन्यप्राण्याच्या हल्ल्यामध्ये किरकोळ जखम झालेली असेल तर 20 हजार रु पासून ते 50 हजार रु पर्यन्त आर्थिक मदत भारत सरकार मार्फत दिली जाते.

वन्य प्राण्याकडून शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले असेल तर त्या शेतकर्‍याला भारत सरकार द्यारे 25 ते 50 हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत नुकसान भरपाई मानून दिली जाते.

ही माहीत जर तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना , नातेवायकांना नक्की शेअर करा आणि आमच्या व्हाट्सआप ग्रुप ला जॉइन करण्यास विसरू नका.

Leave a Comment