Ration Card EKYC Online Status : रेशन कार्ड केवायसी करणे बंधनकारक , केवायसी नाही तर रेशन देखील नाही, अशी करा केवायसी पूर्ण.

Ration Card EKYC Online Status : राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत की आपली रेशन कार्ड ची केवायसी पूर्ण केलेली आहे का नाही ? रेशन कार्ड केवायसी म्हणजे काय ? व का करावी रेशन कार्ड केवायसी ? या सर्व गोस्टीबाबत आज आपण येथे माहिती जाणून घेणार  आहोत.

केंद्र (भारत सरकार )सरकारने जवळ पास सर्वच योजनेसाठी आधार कार्ड लिंक व ई केवायसी (योजनेसोबत आधार लिंक ) करणे बंधनकरत केले आहे, एखाद्या  योजनेचा सुरळीत पन्हे तुम्हाला इथून पुढे देखील लाभ घेयचा असेल तर केवायसी करणे गरजेचे आहे.

👇👇येथे क्लिक करा👇👇

वन्य प्राण्याने शेतकर्‍यावरती हल्ला केल्यास शेतकर्‍याला मिळणार 25 लाख रु आर्थिक मदत.

जर तुमच्या रेशन कार्ड ची केवायसी नसेल तर तुम्हाला रेशन मिळणार नाही (तुमचे रेशन कार्ड बंद करण्यात येईल ). रेशन कार्ड चा फायदा घेयचा आसेल तर केवायसी करावीच लागेल.

Ration Card EKYC Online Status करणे म्हणजे काय ?

ई केवायसी करणे म्हणजे दुसर काही नसून तुमच्या रेशन कार्ड सोबत तुमचे आधार कार्ड लिंक करणे या प्रक्रियेला ई केवायसी करणे असे म्हणतात.

रेशन कार्ड ई केवायसी कोठे करावी?

तुमच्या रेशन कार्ड ची ई केवायसी कर्णयसाठी तुम्हाला कोठे ही लांब जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या रेशन कार्ड दुकानदारा कडून ई केवायसी करून घेऊ शकता.

केवायसी करण्याकरिता लागणारी महत्वाची कागदपत्रे(डॉक्युमेंट)?

रेशनकार्ड सोबत आधार कार्ड केवायसी करण्यकरिता तुम्हाला अन्य कोणत्याही महत्वाच्या कागद्पत्राची गरज लागत नाही , फक्त तुमचे आधार कार्ड घेऊन तुमच्या जवळच्या रेशन दुकानदारा कडे घेऊन जा आणि तेथे तुमच्या हातचे ठसे द्या. (घरातील सर्व लोकांची रेशन कार्ड सोबत केवायसी करून घेणे )

👇👇येथे क्लिक करा👇👇

SSC MTS मार्फत होणार मेगा भरती;8323 पदाकरता 10 वी पास करु शकतात अर्ज…

 

रेशनकार्ड ई केवायसी करण्याकरिता किती खर्च लागतो ?

मित्रांनो तुम्हाला रेशन कार्ड ई केवायसी वेळेस एक रु देखील खर्च येणार नाही , केंद्र सरकार कडून ई केवायसी करणे हे एकदम मोफत करण्यात आलेले आहे . रेशन दुकान दार कार्ड धारकाकडून पैसची मागणी करू शकत नाही.

जर दुकानदाराने ( रेशन दुकानदाराने )तुमच्या कडे पैसची मागणी केली असेल तर तुम्ही त्यांची तक्रारं पंचायत समिति मध्ये करू शकता.

Ration Card EKYC Online Status पूर्ण झाली आहे का नाही कसे पहावे ?

  1. खात्याची केवायसी झालेली आहे का नाही हे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाइल फोन मध्ये देखील पाहू शकता .
  2. सर्वप्रथम खाद्य सुरक्षा विभागाच्या आधिकृत वेबसाइट ला भेट द्या . तेथे तुम्हाला होम मध्ये जाऊन राज्य हा ऑप्शन निवडायचा आहे.
  3. त्यानंतर एक नवीन पेज ओपेन होईल तेथे तुम्हाला तुमचं रेशन नंबर टाकायचा आहे आणि चेक केवायसी या बटनावरती क्लिक कारयचे आहे.
  4. खाली तुम्हाला तुमचे ई केवायसी स्टेटस दिसेल.

Leave a Comment