Annasaheb Patil Yojana :-अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागास मराठा समाजातील तरुणांना 15 लाख रु बिन व्यजी कर्ज

Annasaheb Patil Yojana :-राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये अण्णासाहेब पाटील योजना या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर पाहुयात नेमकी काय आहे अण्णासाहेब पाटील योजना ? कश्या साथी राबवली जाते ही योजना ? आणि या योजने मार्फत काय फायदा होणार हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो अण्णासाहेब पाटील ही योजना राज्य सरकार द्यारे चालवली जाणारी खास योजना आहे, या योजनेच्या आधारे आर्थिक दृठ्या मागास असलेल्या मराठा समाजातील तरुणांना कर्ज दिले जाते.

अण्णासाहेब पाटील योजनेचे उद्दिस्टे

 • आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे.
 • योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
 • आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.

👇👇येथे क्लिक करा👇👇

लाडकी बहीण योजनेचा फायदा सर्व महिलांना मिळणार नाही, फक्त याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार

Annasaheb Patil Yojana अंतर्गत एकूण 3 पद्धतमध्ये कर्ज दिले जाते ते पुढीलप्रमाणे

 • वयक्तिक कर्ज व्याज 
 • गट कर्ज
 • गट प्रकल्प कर्ज 

लाभार्थी पात्रता : 

 • लाभार्थी महाराष्ट्राचे  राहवासी असणे आवश्यक आहे
 • लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केलेले असणे अनिवार्य
 • उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट पुरुषांकरीता जास्तीत-जास्त 50 तर महिलांकरीता जास्तीत जास्त 55 वर्षे असेल
 • गट कोणत्याही बँक/ वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
 • वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये असावे (मर्यादा मर्यादित द्वारे जारी प्रमाणपत्रानुसार परिभाषित सक्षम प्राधिकारी)
 • सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
 • अक्षम मापदंडांच्या अंतर्गत अर्ज करताना अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल
 • दिव्यांगाकरीता अर्ज दाखल करत असलल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य

👇👇येथे क्लिक करा👇👇

मोफत राशन योजनेत मोठा बदल; कार्डधरकांच्या अडचणी होणारं कमी! दुकानदार करनार हे मोठे काम 

कर्ज मिळवण्याकरिता येथे नोंदणी करा :- नोंदणी करा 

कर्ज व्याज परतावा योजना थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही बँक मधून  घेतलेल्या कर्जावर वर आकारण्यात येणाऱ्या व्याजाची रक्कम हि मंडळ द्वारे भरण्यात येते.म्हणजेच आपले कर्ज हे बिनव्याजी स्वरूपाचे होऊन जाते.योजने बद्दल आधिक माहिती ही तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट वरती मिळून जाईल, पूर्ण माहिती वाचूनच योजनेसाठी अर्ज करा.

अण्णासाहेब पाटील योजनेबद्दल आधिल माहितीसाठी तुम्ही पुढे दिलेल्या नंबर वरती संपर्क करू शकता.

Helpline Number :- 1800-120-8040 /  0233-2600554

माहिती महत्वाची वाटली असेल तर तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना नक्की शेअर करा व आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप ला जॉइन करणे विसरू नका.

 

Leave a Comment