Laadli bahin Yojana Rules :लाडकी बहीण योजनेचा फायदा सर्व महिलांना मिळणार नाही, फक्त याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार

Laadli bahin Yojana Rules :राम राम शेतकरी मित्रांनो , आज आपण या पोस्ट मध्ये सरकारने लाडली बहीण योजनेची घोषणा केले आहे , याच योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार, कोणत्या – कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे, या योजनेच्या अटी व नियम काय , नेमकी लाडकी बहीण योजना आहे तरी काय हे सर्व सविस्तर मध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री मा. अजित दादा पवाऱ यांनी 2024 या वर्षाचा अर्थ बजेट जाहीर करतानी महिलांसाठी एक खास योजना सुरू करणार असल्याची घोषणा केलेली आहे, ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजने मार्फत सर्व पात्र महिलांना महिन्याला 1500 रु मिळणार असल्याचे देखील यावेळेस जाहीर करण्यात आलेले आहे.

👇👇येथे क्लिक करा👇👇

मोफत शिलाई मशीन योजनेची पहिली यादी जाहीर यादीत आपले नाव तपासून पहा.

कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार? 

राज्य सरकारने सर्व पात्र महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे असे जाहीर केलेले आहे म्हणजे या योजनेसाठी राज्यसरकार कडून बर्‍याचा अटी लावण्यात आलेल्या आहेत. ज्या महिला या अटी मध्ये पत्र असतील फक्त त्याचा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे उर्वरित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

याच बरोबर घरातील फक्त एकाचा महिलेला योजनेचा लाभ घेता येणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे म्हणजे घरील फक्त कोणत्याही एकाच पात्र महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार याची दाट शक्यता आहे.

लाडली बहीण योजनेसाठी असलेल्या आटी व नियम | Laadli bahin Yojana Rules

  1. योजनेसाठी पहिली आट म्हणजे महिला ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी पाहिजे.
  2. महिलाही विवाहित ,विधवा ,घटस्स्पोटीत, परित्यक्ता व निराधार आसेल तरच महिलेला या योजनेचा लाभं घेता येणार.बाकी महिला या योजनेसाठी पात्र नाहीत.
  3. महिलेचे किमान वय हे 21 वर्ष व कमाल वय हे 60 वर्षं या मध्ये असणे अत्यंत महत्वाचे आहे.
  4. अर्ज करणार्‍या महिलेचे स्वतःहाचे बँक पासबूक व आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.
  5. लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पादन हे 250000 रु पेक्षा कमी आसणे अनिवार्य आहे.
  6. ज्या महिला या अटी व नियमामध्ये पत्र ठरत आहेत फक्त त्याचा महिलांना लाडली बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे.

👇👇येथे क्लिक करा👇👇

मोफत राशन योजनेत मोठा बदल; कार्डधरकांच्या अडचणी होणारं कमी! दुकानदार करनार हे मोठे काम 

या योजने मार्फत किती व कसं लाभ मिळणार ?

माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत पत्र महिलांना डायरेक्ट महिलेच्या बँक खात्यात प्रतेक महिन्याला 1500 इतकी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यकरिता महिलेच्या स्वतहाच्या नावाने बँक अकाऊंट आसणे बंधन करत करण्यात आलेले आहे.

या योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करावा ?

राज्य सरकार कडून या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे परंतु या योजनेसाठी अद्याप कोणतेही स्वातंत्र्य पोर्टल बनवण्यात आलेले नाही , लवकरच पोर्टल तयार होईल व सर्व पत्र महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येईल.

योजनेबद्दल पुढील माहिती मिळवण्याकरिता आमच्या व्हाटसप्प ग्रुप ल नक्की जॉइन करा व ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना , नातेवाईकांना नक्की शेअर करा. धन्यवाद🙏

Leave a Comment