Post Office GDS Vacancy : पोस्ट ऑफिसमध्ये 35 हजार जाग्यासाठी होणार भारती, 10वी पास तरुणांना सुवर्ण संधी

Post Office GDS Vacancy :राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये खास 10th पास असणार्‍या तरुणांसाठी खास नोकरीची संधि घेऊन आलेलो आहोत.पोस्ट ऑफिस मध्ये फक्त 10th च्या मार्क बेसिस वरती भारती होणार आहे , 10 वी पास तरुणांना ही सुवर्णसंधि सर्व तरुणांनी या संधीचे सोने करावे.

भारतीय पोस्ट ऑफिस जीडीएस 2020 अंतर्गत राज्यात 35 हजार पेक्षा अधिक जाग्या साथी भारती केली जाणार आहे, सर्व 10वी पास तरुण 15 जुले पासून आपला अर्ज करू शकतात.

पोस्ट विभागद्यारे भारतीचा नवीन जेआर जाहीर करण्यात आलेला आहे , या मध्ये असे कळवण्यात आले आहे की परीक्षा न घेता फक्त अर्ज कर्त्याच्या 10वी च्या मार्क च्या आधारे ही भारती केली जाणार आहे. या भारती द्यारे 35 हजार पेक्षा जास्त रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

👇👇येथे क्लिक करा👇👇

एलपीजी गॅस धारकांना मोठी खुशखबर,पुढील 9 महीने गॅस टाकी मध्ये 300 रु सबसिडी मिळणार

या साथी तरुणांना 15 जुले पासून अर्ज करता येणार आहे व जेआर मध्ये असे देखील संगितले आहे की , भरल्या जाणार्‍या जागांची संख्या कमी जास्त होऊ शकते ही एक संभाव्य जागा जाहीर केलेल्या आहेत.

Post Office GDS Vacancy अर्ज फी

या भरतीसाठी अर्ज शुल्क सर्वसाधारण श्रेणी आणि इतर मागासवर्गीयांसाठी ₹ 100 ठेवण्यात आले आहे, तर इतर पंक्तींसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

भारतीय टपाल विभाग भरती वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे आहे. अधिसूचनेनुसार वयाची गणना केली जाईल आणि सरकारी नियमांनुसार सर्व श्रेणींना वयात सूट दिली जाईल.

👇👇येथे क्लिक करा👇👇

AI आता थेट तुमच्या व्हॉट्सअँप वरती, हवं तसे विचारा उत्तर मिळेल 1 सेकंद मद्ये , असा करा वापर…

भारतीय टपाल विभाग भरती शैक्षणिक पात्रता

भारतीय टपाल विभाग GDS भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण असावी, या आधारावर सर्व उमेदवारांची निवड केली जाईल.

या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही, सर्व उमेदवारांची निवड 10वीतील टक्केवारीच्या आधारे केली जाईल.

सर्व उमेदवारांना भारतीय पोस्टल डिपार्टमेंट GDS भरतीसाठी ऑनलाइन मोडमध्ये अर्ज करावा लागेल, ज्यासाठी अधिसूचना डाउनलोड केल्यानंतर, ऑनलाइन अर्ज करा वर क्लिक करा.

येथे तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी लागेल आणि तुमची आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील, त्यानंतर अर्जाची फी भरा आणि फायनल सबमिट वर क्लिक करा.

Leave a Comment