Annapurna Yojana Online :”अन्नपूर्णा योजणा” अंतर्गत सर्व वृद्ध व्यक्तींना महिन्याला 10 किलो रेशन मोफत मिळणार

Annapurna Yojana Online :राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये अन्नपूर्णा योजना या बद्दल चर्चा करणार आहोत या काय आहे की नेमकी योजना ? या योजनेचा कोणत्या जनतेला लाभं होणार आहे ? या बद्दल सविस्तर माहीत पाहणार आहोत.

शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार व राज्य सरकार महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजना राबवत असते, आत्ताच राज्याचे गृहमंत्री अजित दादा पवार यांनी माझी लाडकी बहीण योजना लागू केलेली आहे. तसिच ही अन्नपूर्णा योजना आहे ही खास वृद्ध नागरिकांसाठी राज्य सरकार द्यारे चालवली जाणारी योजना आहे.

काय आहे ही अन्नपूर्णा योजना ? 

👇👇येथे क्लिक करा👇👇

लाडकी बहीण योजनेचा फायदा सर्व महिलांना मिळणार नाही, फक्त याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार

अन्नपूर्णा योजना ही राज्य सरकार द्यारे वृद्ध लोकांसाठी चालवली जाणारी खास योजना आहे या योजने अंतर्गत वृद्ध व्यक्तींना दर महिन्याला मोफत मध्ये 10 किलो इतके रेशन दिले जाते, या मध्ये गहू तांदूळ यांचा समावेश आहे ,आणि सणाच्या वेळेस अन्य व्यक्ति प्रमाणेच बाकी शिधा देखील दिला जातो.

Annapurna Yojana Online आटी व नियम .

वृद्ध व्यक्तींचे वय हे 65 वर्षाच्या पुढील असावे तरच या योजनेचा लाभं घेता येईल अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही.

व तसेच लाभार्थी व्यक्तिला राष्ट्रीय वृद्धावस्था पेंशन योजनेचा लाभ मिळत नसावा अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही.

या शिवाय या योजनेसाठी दुसर्‍या कोणत्याही अति व नियम नाहीत बाकी सर्व वृद्ध व्यक्ति या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेसाठी कोठे व कसं अर्ज करायचा ?

👇👇येथे क्लिक करा👇👇

रेल्वे तिकीट बुकिंग मध्ये मोठा बदल, आता या पद्धतीनं करावे लागेल तिकीट बुकिंग 

योजनेसाठी नव्याने कोठेही अर्ज करण्याची गरज नाही तुमच्या कडे रेशन कार्ड असेल व तुमचे वय हे 65 वर्ष असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्य राज्यासरकार कडून आत्ता पर्यन्त राज्यातील 1.25 लाख वृद्ध लोकांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे  योजने बद्दल आणखीन माहिती साथी या योजनेच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. माहिती महत्वाची वाटली असेल तर तुमच्या सर्व whatsapp ग्रुप वरती व मित्रांना , नातेवाईकांना नक्की शेअर करा..आणि आमच्या WhatsApp Group ला जॉइन करणे विसरू नका.. धन्यवाद🙏

Leave a Comment