Free Flour Mill Yojana:जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना मोफत पिठाची गिरणी योजना अर्ज सुरू , लवकरात लवकर आपला अर्ज करा..!

Free Flour Mill Yojana :- राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये जिल्हा परिषदेच्या योजनेअंतर्गत सर्व महिलांना पिठाची गिरणी मोफत मध्ये दिली जाते याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

केंद्र केंद्र सरकार व राज्य सरकार हे महिलांच्या सशक्तिकरणासाठी व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवत असते अशीच एक योजना जिल्हा परिषद मार्फत महिलांसाठी राबवण्यात येते आहे ही योजना खास करून ग्रामीण भागातील महिलांसाठी राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत महिलांना त्यांना आर्थिक हातभार लागण्याकरिता मोफत मध्ये पिठाची गिरणी दिली जाते.

महिलांना मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी कोणकोणत्या महिला पात्र आहेत व यासाठी अर्ज कुठे कसा करावयाचा यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती या सर्वांचे माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

👇👇येथे क्लिक करा 👇👇

लाडकी बहीण योजनेचा फायदा सर्व महिलांना मिळणार नाही, फक्त याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार

यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत?

मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी महिलाही किमान बारावी पास असणे गरजेचे आहे त्याचबरोबर महिलेच्या कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपये पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

Free Flour Mill Yojana  लागणारे महत्त्वाची कागदपत्रे?

जिल्हा परिषद मार्फत चालवले जाणाऱ्या या महिलांना मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे :-

 • बारावी पास मार्क मेमो
 • आधार कार्ड झेरॉक्स
 • पॅन कार्ड झेरॉक्स
 • विज बिल झेरॉक्स
 • बँक पासबुक झेरॉक्स
 • विहित नमुन्यातील अर्ज

योजनेसाठी अर्ज करताना महिलांकडे वरील सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

👇👇येथे क्लिक करा 👇👇

रेल्वे तिकीट बुकिंग मध्ये मोठा बदल, आता या पद्धतीनं करावे लागेल तिकीट बुकिंग 

अर्ज कोठे व कसा करावा ?

 1. नेट कॅफे मध्ये जाऊन किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून देखील या योजनेसाठी अर्ज करू शकता त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोन मधील ब्राउझर ओपन करावे लागेल
 2. त्यानंतर ब्राउझर मध्ये जिल्हा परिषद योजना असे सर्च करा
 3. जिल्हा परिषद च्या ऑफिसिअल वेबसाईट वरती क्लिक करा जी विंडो ओपन होईल त्या विंडोच्या राइट साईडला
  विभाग असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
 4. एक नवीन पेज ओपन होईल त्यावरती समाज कल्याण असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा तेथे तुम्हाला बऱ्याच योजनेसाठी अर्ज करता येतील त्यामधील मोफत पिठाची गिरणी योजना यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता.

Leave a Comment