Mukhyamantri Ladli Bahin Yojana :आज पासून मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचे ऑफलाइन अर्ज भरणे सुरू , आजच आपला अर्ज भरा.

Mukhyamantri Ladli Bahin Yojana :राम राम शेतकरी बंधूंनो राज्याचे आर्थिक बजेट 2024 जाहीर करते वेळेस अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महिलांसाठी खास मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली होती.

मुख्यमंत्री लाडली बहीण योजना या योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्षापर्यंतच्या पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये बँक खात्यामध्ये दिले जाणार आहेत.

लाडली बहीण योजना या योजनेसाठी आजपासून म्हणजेच दिनांक 2 जुलै 2024 पासून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे तरी देखील तुम्ही तुमच्या जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.

लाडकी बहीण योजनेचा फायदा सर्व महिलांना मिळणार नाही, फक्त याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार

अर्ज करता वेळेस लागणारे आवश्यक कागदपत्रे?Mukhyamantri Ladli Bahin Yojana

 • महिलेच्या आधार कार्ड
 • महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र
 • महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला प्रमाणपत्र
 • सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले उत्पन्न प्रमाणपत्र
 • महिलेचे बँक पासबुक
 • पासपोर्ट साईज दोन फोटो
 • रेशन कार्ड
 • व योजनेच्या अटी व नियम मान्य असलेले प्रमाणपत्र

वरील सर्व कागदपत्रे अर्ज करताना महिलेकडे असणे गरजेचे आहे.

मोफत राशन योजनेत मोठा बदल; कार्डधरकांच्या अडचणी होणारं कमी! दुकानदार करनार हे मोठे काम 

या महिला योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत

 1. ज्या महिलेचे वय 21 वर्षापेक्षा कमी व साठ वर्षापेक्षा जास्त आहे त्या महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
 2. ज्या महिले चे कौटुंबिक आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.
 3. कुटुंबातील व्यक्ती हा सरकारी नोकरीला असेल किंवा पेन्शन घेत असेल तर त्या मायला ला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 4. कुटुंबातील जमीन ही पाच एकर पेक्षा जास्त असेल तरी देखील अर्ज करता येणार नाही.

Leave a Comment