18th installment of PMKSY :पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता या तारखेला होणार जमा, पहा कोणत्या शेतकर्‍यांना मिळणार हा हप्ता.

18th installment of PMKSY :राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत की प्रधानमंत्री शेतकरी सम्मान योजनेचा 18 व हप्ता शेतकर्‍यांच्या बँक खात्या मध्ये कधी पर्यन्त जमा होणार आहे व कोणत्या शेतकर्‍यांच्या बँक खात्या मध्ये हा 18 वा हप्ता जमा होणार आहे.

शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना पीएम किसान योजनेच्या हप्त्याची आशा लागून असते नुकत्याच काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केलेली आहे , आणि शपथ ग्रहण करतचा प्रथम निर्णय हा शेतकर्‍यांच्या हिताचा घेण्यात आला होता .

शेतकरी सम्मान योजना आहे त्या रीतीने सुरू ठेवण्याबाबत व तत्काल मध्ये शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा 17 व हप्ता दिनांक18 जून 2024 या रोजी जमा करण्यात आला होता.

 👇👇येथे क्लिक करा👇👇

आज पासून मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचे ऑफलाइन अर्ज भरणे सुरू , आजच आपला अर्ज भरा.

कधी जमा होणार 18 वा हप्ता ?

केंद्र सरकार कडून पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची तरीखा जाहीर करण्यात आलेली आहे, नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यामध्ये शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे जमा केली जातील असे जाहीर करण्यात आलेले आहे.

कोणती शेतकर्‍यांना 18th installment of PMKSY कधी मिळणार आहे ?

ज्या शेतकर्‍यांच्या बँक खात्या मध्ये 17 व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत त्या व नव्याने काही शेतकर्‍यांनी केवायसी पूर्ण केली असेल तर त्या शेतकर्‍यांना 18 वा हप्ता मिळणार आहे असे जाहीर करण्यात आलेले आहे.

 18व्या  हप्त्याची रक्कम किती असणार आहे ? 

प्रधानमंत्री सम्मान निधि योजने कडून 18 व्या हप्त्याची तरीखा जाहीर करण्यात आलेली आहे शेतकर्‍यांना मिळणार्‍या रक्कम या मध्ये अद्याप तरी कसलाही बदल करण्यात आलेला नाही, 18 वा हप्त्या मध्ये देखील शेतकर्‍यांच्या बँक खात्या मध्ये 2000 रु जमा होणार आहेत.

 👇👇येथे क्लिक करा👇👇

जात प्रमाणपत्र काय आहे? काढण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात! जाणुन घ्या 

तुम्हाला 18 वा हप्ता मिळणार का नाही ते तपासा …

18 वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार का नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला खलील स्टेप पूर्ण कराव्या लागतील

  1. तुमच्या मोबाइल ब्राऊजर वरती जाऊन पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट ओपेन करा.
  2. तेथे “किसान कॉर्नर ” मध्ये लाभार्थी स्थिति असे ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा.
  3. जे पेज ओपेन होईल तेथे  तुमचा आधार क्रमांक तेथे टाका.आणि सबमिट करा
  4. तुम्हाला तुमची सर्व माहिती तेथे मिळेल.

 

Leave a Comment