Free Solar Shegdi Yojana:ग्रामीण भागातील महिलांना मोफत सोलार शेगडी, महिलांची गॅस पासून होणार सुटका.

Free Solar Shegdi Yojana राम राम शेतकरी बंधूंनो आज आम्ही पुन्हा एक महिलांसाठी एक नवीन योजना घेऊन आलो आहोत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत मध्ये सोलार शेगडी दिली जाणार आहे.

ही योजना केंद्र सरकार द्वारे खास महिलांसाठी चालवण्यात येत आहे ग्रामीण भागातील महिलांना चुलीवरती स्वयंपाक करण्याकरता खूप हाल सहन करावे लागतात तसेच सध्याचे गॅसची किंमत पाहता महिलांना गॅस घेणे तितके परवडणारे नाही याकरिता केंद्र सरकारने महिलांसाठी ही खास किंवा राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

ही योजना खास करून ग्रामीण भागातील महिलांसाठी असून पात्र महिलांना मोफत मध्ये सोलार शेगडी दिली जाणार आहे.

👇👇येथे क्लिक करा👇👇

राज्यात 6000 जाग्या साठी पोलीस कॉन्स्टेबल भारती होणार , 12वी पास तरुणांना करता येणार अर्ज..

योजनेच्या अटी व नियम.

 • ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलेचे वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
 • त्याचबरोबर महिलांनी आधी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपये पेक्षा कमी असावे.

Free Solar Shegdi Yojana साठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र

 • महिलेचे आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • स्वतःचे बँक पासबुक
 • आधार कार्डशी व बँक खात्याची मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक
 • दोन पासपोर्ट साईज फोटो

या योजनेसाठी अर्ज करताना महिले कर वरील सर्व कागदपत्र असणे बंधनकारक आहे.

👇👇येथे क्लिक करा👇👇

मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा, लाडकी बहीण योजनेत मोठा बदल ही कागदपत्रे नसतील तरीही करता येणार ऑनलाइन अर्ज, असा करा अर्ज 

योजनेसाठी अर्ज कोठे करावा

सर्व महिलांना कळविण्यात येते की या योजनेसाठी आणखीन अधिकृत वेबसाईट तयार करण्यात आलेली नाही लवकरच याची वेबसाईट तयार होऊन महिलांना योजनेसाठी अर्ज करता येईल.

या योजनेचे फायदे.

 • सोलर शेगडी असल्यामुळे प्रदूषणापासून मुक्तता
 • महिलांना आर्थिक रित्या हातभार लागेल
 • गॅस टाकी भरून आणण्याचा व त्यासाठी लागल्या खर्च वाचेल.

Leave a Comment