Ladki Bahin Yojana Scam माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली होतेय महिलेंची लूट,महिलांना घाईगडबड करू नये.

Ladki Bahin Yojana Scam राम राम शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकार यांनी नुकतीच लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली आहे या योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.

आपण सर्वजण या योजनेबद्दल ऐकून आहोतच या योजनेचा अर्ज 18 वर्षापासून पुढील व साठ वर्षापर्यंतच्या सर्व महिलांना करता येतो.

महाराष्ट्र शासनाने अद्याप या योजनेसाठी कोणतीही वेबसाईट जाहीर केली नाही महाराष्ट्र सरकार येईल या योजनेसाठी तीन तारखेलाच वेबसाईट जाहीर करणार होते परंतु काही कारणामुळे आणखीन देखील या योजनेची वेबसाईट जाहीर करण्यात आलेली नाही.

👇👇येथे क्लिक करा👇👇

पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता या तारखेला होणार जमा, पहा कोणत्या शेतकर्‍यांना मिळणार हा हप्ता.

या योजनेचा अर्ज भरण्याकरिता महिलेला कोणताही शुल्क देण्याची गरज नाही परंतु सीएसटी सेंटर वाल्याकडून महिलांचे फसवणूक होताना आपल्याला दिसून येत आहे या योजनेसाठी अद्याप फॉर्म भरणे सुरू झालेले नाही तरी देखील नेट कॅफे करून महिलांची फसवणूक होत आहे अर्ज भरण्याकरिता कागदपत्रे व अर्जाची दोनशे रुपये किंवा अडीचशे रुपये फी या प्रमाणात महिलांकडून घेतली जात आहे.तरी महिलांनी अशा फसव्या अफवांना बळी पडू नका व नेट कॅफे वाल्यांना किंवा दुसऱ्या कोणालाही कागदपत्रे जमा करू नका.Ladki Bahin Yojana Scam

महाराष्ट्र शासनाकडून या योजनेची ऑफिशियल वेबसाईट जाहीर करण्यात आल्यानंतर तुम्हाला त्या त्या वेबसाईटची माहिती दिली जाईल तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीला कागदपत्रे किंवा अर्ज करण्याकरिता पैसे देऊ नका.

👇👇येथे क्लिक करा👇👇

मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा, लाडकी बहीण योजनेत मोठा बदल ही कागदपत्रे नसतील तरीही करता येणार ऑनलाइन अर्ज, असा करा अर्ज 

Leave a Comment