Police Constable Bharti:राज्यात 6000 जाग्या साठी पोलीस कॉन्स्टेबल भारती होणार , 12वी पास तरुणांना करता येणार अर्ज..

Police Constable Bharti :-राम राम शेतकरी बंधूंनो आज आपण खास तरुणांसाठी पोलीस भरतीची खुशखबरी घेऊन आलेलो आहोत केंद्र सरकार द्वारे लवकरच राज्यामध्ये सहा हजार पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी भरती करण्यात येणार आहे .

पोलीस कॉन्स्टेबल भरती या भरतीसाठी सर्व बारावी पास असलेल्या तरुणांना अर्ज करता येईल तरी या संधीचे सर्व तरुणांनी सोने करावे या भरतीसाठी एकूण 6000 जागा भरण्यात येणार आहेत

अर्ज करण्याची अंतिम तारीख

पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी होणाऱ्या भरतीचे अर्ज 29 जून 2024 पासून सुरू झालेले आहेत तर याची अंतिम तारीख ही 8 जुलै 2024 इतकी आहे याआधी सर्व बारावी पास तरुणांना या भरतीसाठी अर्ज करावा.

👇👇येथे क्लिक करा👇👇

लाडकी बहीण योजनेचा फायदा सर्व महिलांना मिळणार नाही, फक्त याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार

6000 जागांसाठी होणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल भरती साठी तुम्हाला आठ जुलै 2024 पर्यंत तुमचा अर्ज करता येईल.

6000 जागांपैकी पाच हजार जागा या पुरुष कॉन्स्टेबल साठी राखीव ठेवण्यात आलेला आहेत तर 1000 जागा आहे महिला कॉन्स्टेबल साठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत.

Police Constable Bharti च्या अर्जाची फी किती आहे

मित्रांनो या भरतीचा अर्ज भरताना तुम्हाला एक रुपया देखील भरावा लागणार नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून देखील भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात.

भरतीसाठी वयाची मर्यादा

भरतीचा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे कमीत कमी वय हे 18 वर्ष पूर्ण असावे व जास्तीत जास्त वय 25 वर्ष असावे अठरा ते पंचवीस मधील सर्व बारावी पास तरुणांना योजनेसाठी अर्ज करता येईल.

👇👇येथे क्लिक करा👇👇

मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा, लाडकी बहीण योजनेत मोठा बदल ही कागदपत्रे नसतील तरीही करता येणार ऑनलाइन अर्ज, असा करा अर्ज 

भरती बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती ही तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर मिळून जाईल तरी सर्व तरुणांनी या भरतीसाठी अर्ज करा.

PDF डाऊनलोड करा=डाऊनलोड

Leave a Comment