Free Gas Cylinder Yojana : अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार,जाणून घ्या कोणत्या महिलांना मिळणार लाभ.असा करा अर्ज…

Free Gas Cylinder Yojana : अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार,जाणून घ्या कोणत्या महिलांना मिळणार लाभ.असा करा अर्ज….

नमस्कार शेतकरी बंधुंनो महाराष्ट्र राज्य सरकार विधानसभा जवळ येत आहे या कारणांनी राज्यामध्ये विशेष योजना राबवत आहे नुकताच महिलांसाठी राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे.

याचबरोबर महिलांना आणखीन एक योजना सुरू केली आहे ती म्हणजे वर्षाकाठी महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत मध्ये दिले जाणार आहेत महिला मतदारांचे वोटिंग बँक आपल्याकडे आकर्षित करण्याचा आघाडी सरकारचा विचार यातून दिसून येतो.
राज्याचे उपमुख्यमंत्री व तसेच अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी 2024 चे बजेट जाहीर करते वेळेस महिलांसाठी बऱ्याच वेदनांची घोषणा केली होती यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही देखील आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णे योजनेअंतर्गत गरीब व आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या परिवारातील सर्व महिलांना प्रत्येक वर्षी मोफत मध्ये तीन गॅस सिलेंडर देणे देणार आहेत असे अजित दादांनी जाहीर केले आहे.

👇👇येथे क्लिक करा👇👇

लाडकी बहीण योजनेच्या आटी व नियमामध्ये मोठा बदल,कुटुंबातील फक्त दोनच महिलांना मिळणार लाभ..

कोणत्या महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार

राज्यातील बीपीएल राशन कार्ड व केसरी कलरचे राशन कार्ड असणाऱ्या कुटुंबातील 56 लाख 16 हजार महिलांना वर्षाला मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत. बीपीएल व केशरी रेशन कार्ड धारकांना सरकारकडून गिफ्ट.

अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्याकरिता लागणारी कागदपत्रे.

या योजनेचा लाभ घेण्याकरिता महिलांना अन्नपूर्णा योजनेवरील वेबसाईटला नोंदणी करावी लागेल व तेथे खालील डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील .

  • आधार कार्ड,
  • ओळखपत्र,
  • राशन कार्ड,
  • वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र,
  • अर्ज भरलेले प्रमाणपत्र,
  • व आधार कार्डची मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक,
  • रहिवासी प्रमाणपत्र,
  • गॅस पासबुक,
  • बँक खाते पासबुक,
  • पासपोर्ट साईज फोटो

👇👇येथे क्लिक करा👇👇

घरगुती गॅस सिलेंडर वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आज पासून हा नवीन नियम लागू…

Free Gas Cylinder Yojana योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर या योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला वरील सर्व डॉक्युमेंट घेऊन तुमच्या जवळच्या गॅस रिटेलरची संपर्क करावा लागेल तो तेथे तुमचा अर्ज भरून देईल व तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

Leave a Comment