Ladli Bahan Yojana लाडकी बहीण योजनेच्या आटी व नियमामध्ये मोठा बदल,कुटुंबातील फक्त दोनच महिलांना मिळणार लाभ..

Ladli Bahan Yojana लाडकी बहीण योजनेच्या आटी व नियमामध्ये मोठा बदल,कुटुंबातील फक्त दोनच महिलांना मिळणार लाभ..

नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र राज्य सरकारने नुकत्याच चालू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये काही बदल केलेले आहेत ते बदल आज आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत.महाराष्ट्र राज्याच्या 2024 वर्षाच्या आर्थिक बजेट जाहीर करताना अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री लाडके बहीण योजना या योजनेची घोषणा केली होती या योजनेमार्फत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत.

👇👇येथे क्लिक करा 👇👇

लाडली बहीण योजने अंतर्गत 21 ते 60 वर्ष असणार्‍या सर्व महिलांना महिन्याला 1500 रु मिळणार

काय आहेत नवीन नियम ?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेला अर्ज करण्याकरिता महिलांचे वय हे 21 वर्षापेक्षा जास्त व साठ वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक होते परंतु आता या नियमांमध्ये बदल करून महिलांचे वयात आहे 60 वर्षावरून 65 वर्षापर्यंत करण्यात आलेले आहे आता 21 ते 65 वर्षांमध्ये सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.तसेच या योजनेमध्ये एक नवीन नियम ऍड करण्यात आलेला आहे तो म्हणजे एका घरातील फक्त दोनच महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेता येणार आहे.लाडकी बहीण योजने ची अर्ध प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही 3 जुलै रोजीच या योजनेसाठी अर्ज भरणे सुरू होणार होते परंतु अद्याप सरकारकडून या योजनेसाठी ऑफिशियल वेबसाईट जाहीर करण्यात आलेली नाही तरी महिलांना घाई गडबड न करता संयम बाळगावा

👇👇येथे क्लिक करा 👇👇

घरगुती गॅस सिलेंडर वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आज पासून हा नवीन नियम लागू…

Ladli Bahan Yojana Scam 

राज्यात बऱ्याच ठिकाणी महिलांकडून या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे काढण्याकरिता जास्तीचे रुपये घेतले जात आहेत व एजंट मार्फत कागदपत्रे घेऊन महिलांकडून या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता अडीचशे ते तीनशे रुपये असा चार्ज देखील घेतला जात आहे तरी महिलांनी अशा कोणत्याही एजंट कडे पैसे किंवा कागदपत्रे देऊ नये सर्व पात्र महिलांना योजनेसाठी अर्ज करण्याकरिता योग्य तो टाईम दिला जाईल व सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.योजने बद्दल काही सर्व महत्वाची माहिती लवकरच नागरिकान पर्यन्त पोहचेल.तो पर्यन्त कोणत्याही एजेंट ला महिलांनी पैसे देऊ नये.

Leave a Comment