MGNREGA Pashu Shed Yojana : मनरेगा अंतर्गत शेतकर्‍यांना गाई गोठा बांधण्याकरीता 75 ते 80 हजार रु पर्यन्त आर्थिक मदत, अर्ज भरणे सुरू.

MGNREGA Pashu Shed Yojana नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण मनरेगा अंतर्गत पशुपालन करणारा शेतकऱ्यांना गोठा बांधणी करिता आर्थिक साह्य मिळत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत व कशा पद्धतीने गोठ्याकरिता अर्ज करावा ते देखील पाहणार आहोत.

पशुपालन करणारा शेतकऱ्यांना केंद्र सरकारने शेड बांधण्याकरिता 75 हजार रुपये ते 80 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत करत असते ही मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना मनरेगाच्या पशुसंवर्धन योजना यासाठी अर्ज करावा लागत असतो.
या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर शेतकऱ्याकडे कमीत कमी तीन कोणतेही पशुधन असले पाहिजे तुमच्याकडे तीन पशुधन असेल तर तुम्हाला 70 ते 80 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते व तीन पेक्षा जास्त पशुधन असेल तर तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

👇👇येथे क्लिक करा 👇👇

 लाडकी बहीण योजनेच्या आटी व नियमामध्ये मोठा बदल,कुटुंबातील फक्त दोनच महिलांना मिळणार लाभ..

कोणते शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात

जर शेतकऱ्यांना पशु शेड योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर खालील सर्व पात्रता शेतकऱ्याकडे असणे गरजेचे आहे.
शेतकरी हा भारतातील मूळ रहिवाशी असावा
अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे वय हे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे.
या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता शेतकऱ्याकडे गोठा बांधण्याकरिता स्वतःची जमीन असणे गरजेचे आहे.

MGNREGA Pashu Shed Yojana अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

तुम्ही एक शेतकरी असाल व तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील दिलेली सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असावेत

👇👇येथे क्लिक करा 👇👇

 घरगुती गॅस सिलेंडर वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आज पासून हा नवीन नियम लागू…

 1. आधार कार्ड
 2. पॅन कार्ड
 3. जातीचे प्रमाणपत्र
 4. रहिवासी प्रमाणपत्र
 5. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 6. मनरेगा जॉब कार्ड
 7. तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे
 8. स्वतःचा ईमेल आयडी
 9. मोबाईल नंबर
 10. पासपोर्ट साईज दोन फोटो इत्यादी

पशुसंव योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

वरील सर्व कागदपत्र तुमच्याकडे असतील व या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर खालील पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

 • सर्वप्रथम तुम्हाला मनरेगाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • मनरेगाच्या होम पेज वरती गेल्यावरती तुम्हाला तिथे पशु शेड योजना आयोजन फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा लागेल.
 • डाऊनलोड केलेले पशु शेड योजनेच्या फॉर्मचे झेरॉक्स काढून त्यावरती दिलेली सर्व माहिती अचूक होत्या भरून घ्यावी
 • व लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्म सोबत जोडावी
 • भरलेला फॉर्म व कागदपत्रे तुमच्या बँक मॅनेजर कडे नेऊन द्यावेत
 • बँक मॅनेजर तुमची सर्व कागदपत्र चेक करेल व तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

👇👇येथे क्लिक करा 👇👇

 माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली होतेय महिलेंची लूट,महिलांना घाईगडबड करू नये.

Leave a Comment