PM Awas Yojana List Gramin :प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ची नवीन यादी जाहीर झाली,यादी मध्ये तुमचे नाव पहा.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ची नवीन यादी जाहीर झाली,यादी मध्ये तुमचे नाव पहा.

नमस्कार शेतकरी बांधवांनो नुकताच PM Awas Yojana List Gramin भारत सरकार यांच्याकडून गोरगरीब व आर्थिक रित्या कमजोर असलेल्या परिवाराला या योजनेअंतर्गत घरकुल दिले जाते

प्रधानमंत्री आवास योजना या अंतर्गत शहरी व ग्रामीण अशा दोन पद्धतीमध्ये घरकुल वाटप केली जात आहे त्याचीच आता ग्रामीण भागातील यादी जाहीर करण्यात आली आहे.

या योजनेची नवीन ग्रामीण यादी जाहीर करण्यात आलेले आहे ही यादी नाव असलेल्या नागरिकांना योजनेसाठी लागणारे कागदपत्र जमा करण्याकरिता टाईम मिळावा याकरिता अगोदर जाहीर करण्यात येत असते.

👇👇येथे क्लिक करा 👇👇

लाडकी बहीण योजनेच्या आटी व नियमामध्ये मोठा बदल,कुटुंबातील फक्त दोनच महिलांना मिळणार लाभ..

शहरी व ग्रामीण अशा दोन भागात प्रधानमंत्री आवास योजना या योजनेचा लाभ मिळत असतो या दोन्ही योजनेच्या वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या जातात जेणेकरून लाभार्थी नागरिकांना यामध्ये कसली अडचण येऊ नये.

किती रक्कम मिळणार ?

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना एक लाख वीस हजार रुपये इतकी रक्कम घरकुल बांधण्याकरिता दिली जाते.

यामध्ये घरकुल बांधण्याकरिता ही रक्कम टप्प्याटप्प्याने लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते व टप्प्याटप्प्याने पाच महिन्याच्या आत मध्ये घर बांधण्याचे काम पूर्ण झाले पाहिजे असे या योजनेचा नियम आहे.

या योजनेचा पहिला हप्ता 25 हजार रुपये इतका मिळत असतो त्यामध्ये लाभार्थ्यांनी आपल्या घराचा पाया पूर्ण करून फोटो सबमिट केल्यानंतर पुढील रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते.

👇👇येथे क्लिक करा 👇👇

 मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा, लाडकी बहीण योजनेत मोठा बदल ही कागदपत्रे नसतील तरीही करता येणार ऑनलाइन अर्ज, असा करा अर्ज 

PM Awas Yojana List Gramin लाभार्थी यादी कशी पहावी?

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याची यादी जाहीर झालेली आहे यादीमध्ये तुमचे नाव तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्हाला pmayg.nic.in या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तेथे तुम्हाला स्टॅक stakeholder असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा आणि IAY/ PMAYG DENEFICIARY असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य तुमचा जिल्हा गाव असे बरेच ऑप्शन दिसतील ते भरून तुम्ही तुमच्या गावातील यादीत पाहू शकता.

Leave a Comment