Bajaj First CNG Bike बजाज कंपनीने पुण्यात लॉन्च केली जगातील पहिली CNG बाइक,230 किमी चे एव्हरेज मिळणार.

बजाज कंपनीने पुण्यात लॉन्च केली जगातील पाहिली CNG बाइक,230 किमी चे एव्हरेज मिळणार.

Bajaj First CNG Bike :-नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या पुण्यातून बजाज या कंपनीने सीएनजी बाईक लॉन्च केलेली आहे ही सीएनजी बाईक जगातील पहिली असून तिचे अनावरण पुणे येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे.

पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमती पाहून सर्वसामान्य जनतेला ही बाईक परवडणारी आहे ही गाडी पेट्रोल डिझेलवर न झालता सीएनजी गॅस वरती चालणाऱ्या जगातील पहिली बाईक आहे असा दावा केलेला आहे की ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये नव्या क्रांतीचे बीज रोहणारी ही जगातील पहिली सीएनजी बाईक आहे.

या सीएनजी बाईक मध्ये 125cc चे इंजन देण्यात आलेले आहे व दोन किलो सीएनजी टाकायची क्षमता या गाडीमध्ये असणार आहे पेट्रोल डिझेल ला पर्यायी व्यवस्था म्हणून ही सीएनजी गाडी बनवण्यात आलेली आहे बजाज कंपनीने जगातील पहिली सीएनजी बाईक ही बनवण्याचा पराक्रम केला आहे नितीन गडकरी यांच्या हस्ते या सीएनजी बाईकचा अनावरण सोहळा पार पडला आहे.

 👇👇येथे क्लिक करा👇👇

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी लागणारे अॅप व कश्या पद्धतीने अर्ज करायचा ते पहा.

Bajaj First CNG Bike ची किंमत किती रुपये असणार

बजाज ने एक सोबत तीन सीएनजी बाईक चे अनावर केले आहे त्या बाईकचे किंमत अनुक्रमे 95 हजार 1 लाख 5 हजार आणि 1 लाख 10 हजार रुपये या दरम्यान असणार आहेत.

 

सीएनजी बाईक च्या फॅसिलिटीज

  • 125cc चे इंजन
  • दोन किलो सीएनजी टाकी क्षमता
  • सीएनजी टाकी ही सीटच्या खाली बसवण्यात आलेली आहे
  • चेंज चाळके साठी पेट्रोल टाकीचा वरपर्यंत सीट घेण्यात आलेले आहे
  • याचबरोबर दोन लिटर पर्यंत पेट्रोल टाकी देखील देण्यात आलेली आहे आहे
  • गाडीचे एवरेज 230 किमी एवढे देण्यात आले आहे .

 👇👇येथे क्लिक करा👇👇

लाडकी बहिण योजनेसाठी घरबसल्या आपल्या मोबाईलवरून या ॲपद्वारे करता येणार अर्ज, असा करा अर्ज 

केंद्र मंत्री नितीन गडकरी यांनी बाईकचे अनावरण करते वेळेस बजाज कंपनीला अशी विनंती केली आहे की या तिन्ही बाईकची किंमत ही एक लाख रुपये पेक्षा कमी ठेवण्यात यावी जेणेकरून सामान्य नागरिकांना या गाडीचा फायदा होईल.

Leave a Comment