New rules of Ladli Behan Yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अटी मध्ये मोठा बदल, महिलांना मोठा दिलासा , आता या महिला देखील अर्ज करू शकतील

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अटी मध्ये मोठा बदल, महिलांना मोठा दिलासा , आता या महिला देखील अर्ज करू शकतील.

New rules of Ladli Behan Yojana : राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये महाराष्ट्र राज्य सरकार यांनी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याबद्दल नवीन अपडेट पाहणार आहोत.

महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 2024 वर्षाचे अर्थ बजेट सादर करते वेळेस मुख्यमंत्री लाल की बहीण योजनेची घोषणा केली होती. घोषणा करते वेळेस त्यांनी असे जाहीर केले होते की सर्व पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत.

Old rules of Ladli Behan Yojana

या योजनेसाठी बऱ्याच अटी लावण्यात आल्या होत्या जसे की 21 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे व ज्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल त्या कुटुंबातील महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.

 👇👇येथे क्लिक करा👇👇

एकावे ते नवलच, कामाच्या वाढत्या ताणामुळे रोबोट ने केली कंपनीच्या छतावरुण उडी मारून आत्महत्या.

New rules of Ladli Behan Yojana

लाडली बहीण योजनेच्या अटीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत ते बदल म्हणजे आता 21 वर्षे ते 65 वर्षापर्यंतच्या सर्व महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. याआधी अर्ज करणाऱ्या महिलेकडे मूळ रहिवासी पत्र प्रमाणपत्र असणे गरजेचे होते. परंतु आता या नियमांमध्ये बदल करून ज्या महिलेकडे नाही त्या महिला आपला शाळा सोडल्याचा दाखला किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जोडून देऊ शकतात.

त्याचबरोबर विदर्भातील व मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे पाच एकर पेक्षा जास्त शेती आहे परंतु त्या शेतीमध्ये उत्पन्न होत नसल्यामुळे तेथील महिलांना हा लाभ मिळणार नव्हता त्याकरिता ही अट देखील शिथिल करण्यात आलेले आहे. पाच एकर पेक्षा जास्त शेती असलेल्या महिला देखील या योजनेसाठी आता अर्ज करून शकतात.

तसेच  एक महिला विवाहित तर एक महिला अविवाहित असेल तर,ऐकाच कुटुंबातील 2 महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

 👇👇येथे क्लिक करा👇👇

लाडकी बहिण योजनेसाठी घरबसल्या आपल्या मोबाईलवरून या ॲपद्वारे करता येणार अर्ज, असा करा अर्ज 

अर्ज भरण्याची अंतिम तरीखा वाढून देण्यात आली ..

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज भरण्याचे अंतिम तारीख हे 15 जुलै 2024 इतकी जाहीर करण्यात आली होती परंतु वेबसाईट बरोबर काम करत नसल्यामुळे व महिलांना पुरेसा टाईम अर्धा करण्यासाठी मिळत नसलेल्या कारणामुळे या योजनेची अंतिम तारीख ही वाढवून देण्यात आलेली आहे 30 ऑगस्टपर्यंत महिला या योजनेसाठी आता अर्ज करू शकतात.

 👇👇येथे क्लिक करा👇👇

अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार,जाणून घ्या कोणत्या महिलांना मिळणार लाभ.असा करा अर्ज…

लडली बहीन योजना अर्ज कुठे जमा करावा ?Where should I submit the Ladli Behan Yojana application?

लक्षात ठेवा तुम्ही लाखे बंद योजनेसाठी अर्ध भरल्यानंतर अर्ज भरलेला फॉर्म व त्यासोबत लागलेले कागदपत्रे अर्जाला जोडून तुमच्या गावातील अंगणवाडीमध्ये जमा करायचा आहे.

Leave a Comment