PMKSNY EKYC mandatory सरकारने शेतकर्‍यांना ठामपणे बजावले, पीएम किसान योजनेची KYC नाही तर पैसे देखील नाही.

PMKSNY EKYC mandatory नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या पोस्टमध्ये पीएम किसन योजनेच्या आठव्या हप्त्याबद्दल चर्चा करणार आहोत आठवा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही तर फक्त काही शेतकऱ्यांच्या बँक खाते जमा होणार आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्ही अजून देखील तुमच्या पीएम किसान योजनेच्या खात्याची ही केवायसी पूर्ण केलेली नाही तर तुम्हाला देखील तुमच्या खात्याची ही केवायसी लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे अन्यथा तुमच्या बँक खात्यात देखील पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता जमा होणार नाही.

👇👇येथे क्लिक करा 👇👇

 बजाज कंपनीने पुण्यात लॉन्च केली जगातील पहिली CNG बाइक,230 किमी चे एव्हरेज मिळणार.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे. केंद्र सरकारकडून सर्व शेतकऱ्यांना असे जाहीरपणे सांगण्यात आले होते की ज्या शेतकऱ्यांची ही केवायसी पूर्ण झालेली आहे फक्त त्या शेतकऱ्यांच्या बँक खातेमध्ये पीएम किसान योजने चे पैसे जमा होणार आहेत परंतु अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यातील पूर्ण केलेली नाही.

सरकारने ठामपणे असे बजावली आहे की ज्या शेतकऱ्यांची ही केवायसी पूर्ण नाही त्या शेतकऱ्यांना पैसेही नाही तुम्हाला जर पीएम किसान चे पैसे हवे असतील तर लवकरात लवकर तुमच्या खात्याची केवायसी पूर्ण करा.

ई केवायसी तुम्ही खालील तीन पद्धतीने करू शकता.PMKSNY EKYC mandatory

पहिला मार्ग

तुम्ही पीएम किसान योजनेशी संबंधित असाल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ई-केवायसी करू शकता. येथे तुम्हाला तुमचे आधार कार्ड सोबत घ्यावे लागेल आणि त्यानंतर तुमचे बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी येथे केले जाईल.

👇👇येथे क्लिक करा 👇👇

ऑफलाइन पद्धतीने घरच्या घरी भरा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म, असा करा ऑफलाइन फॉर्म डाउनलोड…

दुसरा मार्ग

तुम्ही घरी बसूनही ई-केवायसी करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
त्यानंतर येथे दिलेल्या ‘e-KYC’ पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
यानंतर सर्च वर क्लिक करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP भरा.
शेवटी सबमिट वर क्लिक करा त्यानंतर तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.

तिसरा मार्ग

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन हे काम करून घेऊ शकता. तुमच्यासोबत आधार कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे घ्या आणि येथे ई-केवायसी फॉर्म भरा. यानंतर, तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला भेटून तुमचे ई-केवायसी करून घेऊ शकता. बायोमेट्रिक्सही तुमच्या जागेवर घेतले जातात.

Leave a Comment