Bajaj Freedom First CNG Bike : सर्वांच्या खिशाला परवडणारी जगातील पहिली सीएनजी बाइक,125cc चे इंजिन आणि 230 चे अव्हरेज

सर्वांच्या खिशाला परवडणारी जगातील पहिली सीएनजी बाइक,125cc चे इंजिन आणि 230 चे अव्हरेज.

Bajaj Freedom First CNG Bike : नमस्कार शेतकरी बंधूंना आज आपण या पोस्टमध्ये बजाज कंपनीकडून नवीनच लॉन्च झालेल्या फ्रीडम बाईक बद्दल माहिती पाहणार आहोत.

बजाज कंपनी जगातील सर्वात पहिली सीएनजी बाईक लॉन्च केलेली आहे. महाराष्ट्रातील पुणे येथे नितीन गडकरी यांच्या हस्ते बजाज फ्रीडम या जगातील पहिल्या सीएनजी बाईकचे अनावरण करण्यात आलेले आहे.बजाज कडून लॉन्च करण्यात आलेली ही पहिलीच जगातील सीएनजी बाईक आहे या सीएनजी बाईक मुळे पेट्रोल पासून मुक्तता होणार आहे.

👇👇येथे क्लिक करा 👇👇

 महाराष्ट्र राज्य सरकारने लाडली बहीण योजनेसाठी लॉंच केले नारीशक्ती दूत मोबाइल अॅप्लिकेशन

बजाज कंपनीकडून फ्रीडम बाईकचे तीन मॉडेल लॉन्च करण्यात आलेले आहेत याची बेस प्राईस 95 हजार रुपये एवढी ठेवण्यात आलेली आहे.तर बाइक टॉप मॉडेलची पकिम्मत ही एक लाख तीस हजार रुपये एवढे ठेवण्यात आलेली आहे सर्वसामान्य नागरिकांच्या बजेट मध्ये असणारी ही जगातील पहिली सीएनजी बाईक.

Bajaj Freedom First CNG Bike

मित्रांनो बजाज फ्रीडम बाईक मध्ये तुम्हाला दोन्ही ऑप्शन दिले जातात यामध्ये तुम्ही सीएनजी गॅस देखील भरून घेऊ शकता व पेट्रोल द्वारेही ही गाडी चालणार आहे.पेट्रोल वरती बजाज फ्रीडम ही बाईक 65 किलोमीटर असेअव्हरेज देते तर सीएनजी वरती 102 किलो मीटर असे अव्हरेज देते.

👇👇येथे क्लिक करा 👇👇

फक्त याच कुटुंबातील महिलांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर, येथे पहा यादी

सीएनजी गॅसची टाकी ही या बाईकची दोन किलो पर्यंतची आहे एकदा तुम्ही टाकी फुल केली तर 230 किलोमीटर पर्यंत तुम्ही जाऊ शकता.गोरगरीब नागरिकांच्या खिशाला परवडणारे व पर्यावरणाला पूरक असणारे ही बजाज कंपनीची फ्रीडम बाईक जगातील प्रथम सीएनजी बाईक आहे.

 

Leave a Comment