Ladli Bahan Yojana Form महाराष्ट्र राज्य सरकारने लाडली बहीण योजनेसाठी लॉंच केले नारीशक्ती दूत मोबाइल अॅप्लिकेशन

Ladli Bahan Yojana Form नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील सर्व महिला भगिनींना 2024 या वर्षाचे आर्थिक बजेट जाहीर करते वेळेस माजी लाडकी बहीण योजनेचा तोफा दिलेला आहे.

माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये महिलेच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत याकरिता राज्यात योजनेसाठी अर्ज करण्याकरिता खूप गर्दी होत आहे.

आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करू शकता. महाराष्ट्र राज्य सरकारने याकरिता नारीशक्ती दूत हे मोबाईल ॲप्लिकेशन जाहीर केले आहे.

 👇👇येथे क्लिक करा👇👇

फक्त याच कुटुंबातील महिलांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर, येथे पहा यादी

Ladli Bahan Yojana Form

हे मोबाईल ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोर वरून डाऊनलोड करायचे आहे व टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करून दिलेली सर्व माहिती भरून डॉक्युमेंट्स अपलोड करून तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.

मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्याकरिता प्ले स्टोअर वरती जाऊन नारीशक्ती दूत असे सर्च करा एक नंबरला येईल ती आपलिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे आहे.

अर्ज कसा भरावा हे माहीत नसेल तर खालील दिलेल्या लिंक वरचे क्लिक करा व अर्ज कसा भरावा ते पहा.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी लागणारे अॅप व कश्या पद्धतीने अर्ज करायचा ते पहा.

अर्जासाठी लागणारे हमीपत्र येथून डाऊनलोड करा : डाऊनलोड

तुमचा सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक झेरॉक्स कॉपी काढून घ्या व त्यासोबत हमीपत्र भरलेला अर्ज व लागणारे सर्व डॉक्युमेंट स्टेपलर करून तुमच्या गावातील आशा वर्कर कडे देऊन यावे.

Leave a Comment