LPG Price Down एलपीजी गॅस सिलिंडर च्या किम्मती मध्ये मोठी घसरण सर्व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा.

एलपीजी गॅस सिलिंडर च्या किम्मती मध्ये मोठी घसरण सर्व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा.

LPG Price Down नमस्कार शेतकरी बंधूंनो सामान्य नागरिकासाठी खास अशी खुशखबर घेऊन आलो आहोत एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे मागील काय दिवसापासून एलपीजी गॅस किमतीमध्ये घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे.

एलपीजी गॅस च्या किमती मध्ये जवळपास 30 रुपये पर्यंतचे घसरण झालेली पाहायला आपल्याला मिळत आहे. त्यामुळे गृहिणींना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.

पिंपरी गॅस च्या किमती हा मागील काही महिन्यापूर्वी गगनाला भिडलेल्या होत्या आता त्या किमती थोडेफार प्रमाणात स्थिरावले आहेत व कमी झाले आहेत.

👇👇येथे क्लिक करा👇👇

टाटा ने लॉंच केली फक्त 3.5 लाख रु मध्ये इलेक्ट्रिक कार,सर्व सामन्याच्या खिशाला परवडणारी कार.

मागील काही दिवसापासून गॅसच्या किंमतीमध्ये सारखी घसरून होत आहे पहिले गॅस टाकी ची किंमत 900 रुपये इतकी होती त्यामध्ये घसरण होऊन एलपीजी गॅस ची किंमत साडेआठशे रुपये इतकी झाली होती यामध्ये आता परत घसरून एलपीजी गॅस ची किंमत 820 रुपये इतकी झालेली आहे.

LPG Price Down

त्याचबरोबर राज्य सरकारने सर्व महिलांना मोदी सरकारकडून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार अशी घोषणा केलेली आहे तरी यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील एलपीजी गॅस डिस्ट्रीब्यूटर भेटावे लागेल व त्यांच्याकडून तुमच्या गॅस सिलेंडरची केवायसी पूर्ण करून घ्यावी लागेल .

👇👇येथे क्लिक करा👇👇

जिओ आणि आयडिया ने आपले रिचार्ज प्लॅन महागल्या नंतर बीएसएनएल लॉन्च केले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या

Leave a Comment