TATA NANO EV Electric टाटा ने लॉंच केली फक्त 3.5 लाख रु मध्ये इलेक्ट्रिक कार,सर्व सामन्याच्या खिशाला परवडणारी कार.

टाटा ने लॉंच केली फक्त 3.5 लाख रु मध्ये इलेक्ट्रिक कार,सर्व सामन्याच्या खिशाला परवडणारी कार.

TATA NANO EV Electric :-राम राम शेतकरी बंधू तुम्ही देखील एक स्वतःचे कारखान्याचा विचार करत असाल परंतु तुमच्या मध्ये बसणारी कार तुम्हाला मिळत नाही तर चिंता करू नका आम्ही आज तुमच्यासाठी अशाच एका कार बद्दल माहिती सांगणार आहोत.

शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीने तुमच्यासाठी एक खास तुमच्या बजेटला परवडणारे अशी इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. पेट्रोल डिझेलचे वाढते किमती फॉर्म सर्वजण आता इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक बाइक याकडे वळत आहेत.
यामुळेच जगातील एक सर्वात मोठी कार बनवणारे कंपनीमध्ये टाटा या कंपनीने तुमच्यासाठी इलेक्ट्रिक TATA NANO EV ही कार तुमच्या बजेटमध्ये लॉन्च केली आहे.

टाटा कंपनीकडून या गाडीची किंमत फक्त साडेतीन लाख रुपये ठेवण्यात आलेले आहे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना ही गाडी घेता येईल या गाडीची खासियत म्हणजे ही गाडी इलेक्ट्रिक असून यामध्ये 17 किलोमीटर बॅटरी दिलेली आहे.

TATA NANO EV Electric

टाटा नॅनो ईव्ही ही इलेक्ट्रिक कार एकदा फुल चार्ज केल्यानंतर तीनशे किलोमीटर पर्यंत चालू शकते. आणि महत्त्वाचे म्हणजे या गाडीमध्ये चार लोक एकदम आराम मध्ये बसू शकतात.

 👇👇येथे क्लिक करा👇👇

सर्वांच्या खिशाला परवडणारी जगातील पहिली सीएनजी बाइक,125cc चे इंजिन आणि 230 चे अव्हरेज

TATA NANO EV Speed And Average

या वाहनाचा टॉप स्पीड ताशी 80 किलोमीटर असून ते केवळ 10 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते. सुरक्षेच्या दृष्टीनेही ही कार खूप चांगली आहे. यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज सारख्या सुरक्षा फीचर्स देण्यात आल्या आहेत.

TATA NANO EV Price

जर आपण कारच्या किंमतीबद्दल बोललो तर, टाटा नॅनो ईव्ही तिच्या वैशिष्ट्यांमुळे अतिशय वाजवी किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे, ही कार तिच्या परवडणाऱ्या किंमतीमुळे लोकांना खूप पसंत केली जात आहे.

 👇👇येथे क्लिक करा👇👇

फक्त याच कुटुंबातील महिलांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर, येथे पहा यादी

जर तुम्ही ही कार खरेदी केली तर ती तुमच्यासाठी खूप चांगली ठरू शकते. भारतीय बाजारात त्याची किंमत 3.5 लाख ते 5 लाख रुपये आहे. तुम्ही ही कार EMI प्लॅनद्वारे देखील खरेदी करू शकता.

Leave a Comment