Kisan Karj Mafi 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही शेतकर्यांसाठी खूपच आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत, मोदी सरकारकडून शेतकर्यांसाठी नवीन घोषणा केलेली आहे. या पोस्ट मध्ये पाहणार आहोत की मोदी सरकार कडून शेतकर्यांसाठी कोणती घोषणा करण्यात आलेली आहे. आणि कोणत्या शेतकर्यांना याचा लाभ होणार आहे.
👇👇येथे क्लिक करा👇👇
अण्णासाहेब पाटील योजने अंतर्गत मराठा समाजातील तरुणांना 10 लाख रु लोण मिळणार.
शेतकरी हा दिवस रात्र शेतात राब राब कष्ट करत असतो व आपले पीक जोमाने आणत असतो, त्या पिकमधून येणार्या पैसणे आपले कुटुंब चालवत असतो. पण काही वेळेस निसर्ग शेतकर्याला साथ देत नाही पिकांची नासाडी होते, पाहिजे तेवढे उत्पन्न शेततीतून मिळाले नाही म्हणून शेतकर्याला बाहेरून कर्ज घ्यावे लागते. परंतु बाहेरून घेतलेल्या कर्जाच्या ओज्याखाली शेतकरी दाबला जातो . हे आसे होऊ नये म्हणून सरकार विविध योजना मार्फत शेतकर्यांना लोण उपलब्ध करून देत असते. ते ही आगदी कमी व्याज दरात.
काही दिवसपुरवी शेतकर्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सरकार ने सुरू केली होती या योजनेअंतर्गत शेतकर्याला शेतीकामासाठी लोण उपलब्ध करून दिले जाते. आज मोदी सरकार कडून या लोण बद्दल मोठी घोषणा केलेली आहे.
👇👇येथे क्लिक करा👇👇
लाडक्या बहिण्याच्या खात्यात पैसे जमा, लाडक्या शेतकर्यांच काय, कधी होणार पैसे जमा?
Kisan Karj Mafi 2024
ज्या शेतकर्यांनी किसान क्रेडिट कार्ड द्यारे लोण घेतलेले आहे त्या शेतकर्यांचे लोण हे 2 लाख रु पर्यन्त माफ करण्यात येणार आहे असे मोदी सरकार कडून जाहीर करण्यात आलेले आहे. ही शेतकर्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकर्यांनी लोण घेतलेले आहे त्या शेतकर्यांचे 2 लाख रु पर्यंतचे सर्व लोण माफ होणार आहे. तुमच्या लोण ची रक्कम 2 लाख रु पेक्षा जास्त असेल तर तुमचे 2 लाख रु पर्यन्त लोण माफ होईल उर्वरित सर्व लोण तुम्हाला बँक मध्ये भरावे लागेल.
कर्ज माफी साठी पत्र असलेल्या शेतकर्यांची यादी लवकरच सरकार कडून जाहीर करण्यात येणार आहे. ज्या शेतकर्यांची नावे यादी मध्ये असणार आहेत, त्याच शेतकर्यांना कर्ज माफी मिळणार आहे. याची नोंद घ्यावी. Kisan Karj Mafi 2024
👇👇येथे क्लिक करा👇👇
इंडियन बँकेत 300 स्थानिक बँक अधिकाऱ्यांची भरती, पदवीधर करू शकतात ऑनलाइन अर्ज…