Ladki Bahin Payment नमस्कार शेतकरी मित्रांनो , काल जवळपास सर्वच पत्र महिलांच्या बँक खात्यात मुखयमनातरी माझी लाडकी बहीण योजनेचा पहिलं हप्ता हा 3 हजार रु इतका जमा झालेला आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना शब्द दिला होता की रक्षाबंधन अगोदरच लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जातील आणि त्यांनी तो शब्द पाळला .
सप्टेंबर महिन्यामध्ये महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे 4500 रु जमा होणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून सांगण्यात आले आहे. ते कसे ते पाहुयात..
👇👇येथे क्लिक करा👇👇
आयुष्मान भारत योजना पोर्टल सुरू झाले. आता मोबाइल वरुण देखील बनवू शकता तुमचे कार्ड. चला जाणून घेऊ
कालच जवळपास सर्वच महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रु जमा करण्यात आले आहेत , पण बर्याच अश्या महिला आहेत ज्यांचे फॉर्म अजूनपर्यंत पत्र झालेले नाहीत किवा काही कारणामुळे अर्ज मध्ये काही त्रुटि आल्या आहेत. अश्या महिलांच्या बँक खात्यात पुढील हप्ता हा 4500 रु इतका जमा केला हाणार असल्याचे एकनाथ शिंदे यांच्या काढून सांगण्यात आलेले आहे.Ladki Bahin Payment
ज्या महिलांच्या बँक खात्यात काल 1500 रु जमा झालेले आहेत त्यांना फक्त 1500 रु मिळणार आहेत . ज्या महिलांना आत्ता पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना पुढील महिन्यात सगळे एकदाच पैसे मिळणार आहेत. त्यामुळे तुमचं अर्ज अजून पात्र ठरलेला नसेल तर काळजी करू नका तुम्हाला देखील या योजनेचे सर्व पैसे मिळणार आहेत.
तुमच्या बँक खात्यात ह्या महिन्याचे पैसे का आले नाहीत ? हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या आमच्या लिंक वरती क्लिक करून माहिती जाणून घ्या. आणि तुमच्या फॉर्म मध्ये असलेल्या त्रुटि दुरुस्त करून परत अर्ज करा. Ladki Bahin Payment
👇👇येथे क्लिक करा👇👇
तुमच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर लगेच करा हे काम पैसे जमा होतील.