Mofat Cycle Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या पोस्ट मध्ये बांधकाम विभागाकडून चालवण्यात येणार्या नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही एक बांधकाम कामगार आहात व तुमच्या कडून बाधकाम विभागाचे कार्ड आहे तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर चला पाहुयात काय आहे ती योजना.
बांधकाम विभागाकडून सर्व कामगारांसाठी बांधकाम कामगार मोफत सायकल योजना राबवण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत सर्व कामगारांना मोफत मध्ये सायकल मिळणार आहे. परंतु सर्व कामगारांना या योजनेचा डायरेक्ट फायदा मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
👇👇येथे क्लिक करा👇👇
बाधकाम कामगारांना मोफत मध्ये सुरक्षा किट देण्यात येते ज्या मध्ये कामगारांना उपयोगी पडणार्या वस्तु देण्यात येतात जसे की , कामगारांचा बूट, सुरक्षा ज्योकेत, हेल्मेट, पाळणा, हातमोज, डब्बा अश्या बर्याच महत्वाच्या आणि उपयोगी वस्तु दिल्या जातात. Mofat Cycle Yojana
याच बरोबर सर्व महत्वाची भांडी जे की रोजच्या जीवनात वापरता येतील ते ही मोफत देण्यात येत असतात. अश्याच बर्याच मोफत वस्तु कामगारांना देण्यात येत असतात . तुम्ही आणखीन या योजनेचा लाभ घेतला नसेल तर योजनेसाठी अर्ज करून सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता.
👇👇येथे क्लिक करा👇👇
आज सकाळी भारतातील जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का! सविस्तर माहिती जाणून घ्या..
अश्यातच बांधकाम विभागाकडून कामगारांना मोफत सायकल देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजने मध्ये सर्व पत्र कामगारांना मोफत मध्ये सायकल मिळणार आहे. तरी तुमचं अर्ज लवकरात लवकर करा. जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. Mofat Cycle Yojana
Sumber : EU303