Ayushman Bharat Apply Online : आयुष्मान भारत योजना पोर्टल सुरू झाले. आता मोबाइल वरुण देखील बनवू शकता तुमचे कार्ड. चला जाणून घेऊ
Ayushman Bharat Apply Online : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण घरी बसल्या बसल्या कश्या पद्धतीने आयुष्मान भारत योजनेचे कार्ड बनवायचे या बद्दल सर्व माहिती पाहणार आहोत . पण त्याआधी जाणून घेऊ आयुष्मान भारत कार्ड काय आहे? कोणत्या नागरिकांसाठी हे कार्ड महत्वाचे आहे? कशासाठी हे कार्ड बनवणे गरजेचे आहे ? काय आहे आयुष्मान भारत योजना? प्रधानमंत्री … Read more