PM Kisan 18th Installment : लाडक्या बहिण्याच्या खात्यात पैसे जमा, लाडक्या शेतकर्‍यांच काय, कधी होणार पैसे जमा?

PM Kisan 18th Installment : नमस्कार शेतकरी मित्रांनो , राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्या प्रमाणे सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 15 ऑगस्ट रोजी 3000 रु जमा करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी महिलांना शब्द दिला होता तो पाळला . पण शेतकर्‍यांच काय ? प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेचा हप्ता कधी जमा होणार या बद्दल शेतकर्‍यांमध्ये चर्चा सुरू आहे.

👇👇येथे क्लिक करा👇👇

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

 तुमच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर लगेच करा हे काम पैसे जमा होतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून रक्षाबंधन निमित्ता शेतकर्‍यांच्या खात्यात देखील प्रधानमंत्री शेतकरी योजनेचा 18वा हप्ता जमा करण्यात येणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. माझी लाडकी बहीण योजना व शेतकरी सम्मान योजनेचे पैसे सोबतच खात्यात जमा होतील असे पण संगितले जात होते.PM Kisan 18th Installment

परंतु सर्व महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत पण शेतकर्‍यांच्या बँक खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत.

सर्व शेतकर्‍यांची अशा आहे की लवकरात लवकर प्रधानमंत्री शेतकरी सम्मान योजनेचे पैसे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होतील. असे सांगण्यात येत आहे की , 15 ऑगस्ट व रक्षाबंधन असल्या कारणाने शेतकर्‍यांच्या बँक खात्या पैसे जमा करण्यात उशीर झालेला आहे.

👇👇येथे क्लिक करा👇👇

Ladki Bahin Payment
Ladki Bahin Payment

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता 4500 रु इतका मिळणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा.

बँक च्या सुट्ट्या संपल्या नंतर सर्व शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 18वा हप्ता जमा होईल. सर्व शेतकर्‍यांची आश्या आहे की पुढील आठवड्यात तरी सर्व शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.  PM Kisan 18th Installment

 

पोस्ट ऑफिसमध्ये परीक्षेशिवाय 10वी उत्तीर्ण एजंटच्या पदावर भरती जाहीर, असा करा अर्ज…

Leave a Comment