Rajesh Ravani : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अश्या माणसाची माहिती जाणून घ्येणार आहोत ज्यांनी सोशल मीडिया चा योग्य वापर कसं कारचा त्यामाध्यमांतून लाखो-करोडो रु कसे कमवायचे याचे उदाहरण आपल्या समोर उभा केले आहे.
Rajesh Ravani हे एक ट्रक ड्रायवर आहेत ,त्याच बरोबर त्यांचे एक यूट्यूब चॅनल देखील आहे, या यूट्यूब चॅनल वरती ते त्यांचा प्रवासातील दिवस कसं गेला या बद्दल विडियो बनवून टाकत असतात. यूट्यूब वरती त्यांचे 15 लाख पेक्षा जास्त सब्सक्रायबर आहेत. येवढेच नव्हे तर आनंद महिंद्र देखील यांचे चांगलेच चाहते आहेत.
👇👇येथे क्लिक करा👇👇
लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता 4500 रु इतका मिळणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा.
आनंद महिंद्रा यांनी राजेश रावणी बद्दल ट्विट केले होते , त्यात त्यांनी असे लिहिले होते की तुम्ही कोणते काम करता , तुमचे वय काय यांनी काही फरक पडत नाही तुमच्या मध्ये काही तरी करण्याची जिद्दा असली पाहिजे.
तुम्ही देखील इंस्टा वरती किवा यूट्यूब वरती यांचे विडियो पहिलेच असतील, या यूट्यूब च्या माध्यमातून Rajesh Ravani यांनी स्वतच्या गावामध्ये चक्क 2 कोटी रु चे घर बांधले आहे. तरुण मुलांनी यांचा आदर्शा घेयला पाहिजे. सोशल मीडिया चा वापर फक्त टाइमपास साठी न करता आपल्या फायद्या साठी कसं याचा वापर करायला हवा. याचा आदर्शा तरुणांनी राजेश रावणी यांच्या कडून घेतला पाहिजे.
👇👇येथे क्लिक करा👇👇
रेल्वे ग्रुप डी अंतर्गत दहावी पास करता भरती जाहीर; असं करा अर्ज…