RakshaBandhan Gift 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज रक्षाबंधन निमित्ताने पुण्यातील सर्व रिक्षाचालकणे पुण्यातील सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधन गिफ्ट दिले आहे. याची सर्वत्र चर्चा होता आहे,रिक्षा चालकनांनी महिलांसाठी विशेष योजना रक्षाबंधन निमित्ता राबवली आहे या बद्दल जाणून घेऊयात.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पेट्रोल डिझेल चे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, त्यामुळ नाविलाजणे रिक्षा चालकांना देखील आपले प्रवासी भाडे वाढवावे लागले आहेत. पुणे सारख्या शहरामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात प्रवाशी भाडे आकारले जाते.
👇👇येथे क्लिक करा👇👇
आजच्या दिवशी म्हणजे रक्षाबंधन निमित्ता पुणे स्टेशन येथील रिक्षा चालक यूनियन कडून महिलांसाठी खास रक्षाबंधन गिफ्ट देण्यात आले आहे. ते म्हणजे आजच्या दिवशी महिला प्रवाश्यांना प्रवाशी भाडे मध्ये 100 रु ची सूट देण्यात आलेली आहे. महिलानि जेवढी रक्कम होईल त्यापेक्षा 100 रु कमी द्यावीत असि योजना रक्षाबंधन निमित्ता रिक्षा चालक यांच्या कडून चालवण्यात आलेली आहे.RakshaBandhan Gift 2024
पुणे स्टेशन येथील रिक्षा युंनियन कडून सुरू केलेल्या या योजनेला इतर ठिकाणच्या रिक्षा चालकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. इतर 700 रिक्षा चालकांनी या योजनेमध्ये भाग घेतला आहे. महिलांकडून देखील सर्व रिक्षा चालकांना राखी बांधण्यात आली.
👇👇येथे क्लिक करा👇👇
लाडकी बहीण योजने करता सरकारने जाहीर केली नवीन वेबसाईट घरबसल्या असा करा अर्ज..
सर्व रिक्षा चालकांकडून खूपच चांगले रक्षाबंधन गिफ्ट माहीलाला मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया सर्व पुण्याचे नागरिक व्यक्त करत आहेत. RakshaBandhan Gift 2024