Land Record Title 2023 | वडिलोपार्जित जमीन करा आपल्या नावावर फक्त शंभर रुपयात ! तेही एक दिवसात…..

 

 

 

Transfer of land from one person’s name to another person’s name: जमिनीची हस्तांतरण वाटणी पत्र आता फक्त शंभर रुपये(only 100 Rupee) मध्ये करता येईल त्याकरिता शासनाकडून एक आदेश काढला आहे परंतु सदरच्या पत्रात आता त्यात अनेक बदल केला गेला आहे. असे वाटणी करण्याकरिता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांमध्ये आहे,Land Record Sale.

 

    येथे क्लिक करून 100 रुपयात शेत                    जमीन आपल्या नावावर करा !

 

जमीन वडीलाकडून मुलांचे किंवा मुलीच्या अथवा आईकडून मुलाकडे किंवा मुलीच्या नावाने जमिनीच्या विक्री करतात मुद्रांक शुल्क भरावे लागते ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो.Land Record Ownership Process.

 

हे पण वाचा : सशस्त्र सीमा दलात 950 पदांची भरती !

 

पण आता महाराष्ट्र शासनाने एक आदेश(GR) पारित केला आहे. आणि हिंदू परंपरेनुसार वडिलांचे अथवा आईच्या नावावरील शेत जमीन आपल्या नावावर महाराष्ट्र महसूल कलम 85 नुसार आपल्या नावावर करण्यासाठी संबंधित तहसीलदारांना अधिकार देण्यात आले आहे.Land Record New.

 

 

 

Leave a Comment