Land Record New Rule l या प्लॉटला आता NA करण्याची गरज नाही.

 

 

 

 

Land Record New Rule : नमस्कार शेतकरी बांधवांनो, बांधकाम परवानगी मिळालेल्या प्लॉटला सेपरेटली येणे करण्याची गरज असणार नाही आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर आज 23 मे 2023 रोजी काढण्यात आलेला आहे,Land Record.

 

      शासन‌ निर्णय येथे पहा !

 

राज्य शासनाच्या माध्यमातून जमीन महसूल सहित आहे 1966 कलम 42 अन्वये शेतीसाठी उपयोगी करत असलेल्या जमिनीचा इतर कोणत्याही वापरासाठी वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी जमिनीच्या येणे करण्याची गरज आहे.Pl

 

अशा जमिनीला येणे करण्याची गरज नाही त्याच्यासाठी एक सनद उपलब्ध करून देण्यात येत होते बांधकाम करायचा असेल तर त्याच्या परवानगी घेण‌ आवश्यक असते.

 

      शासन‌ निर्णय येथे पहा !

 

आणि मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम विकासात परवानगी घेणं किंवा या जमिनीसाठी जी सनद उपलब्ध करून घेणे अशी वेगवेगळी काम करण्यामुळे नागरिकांना घराचं बांधकाम करताना या प्लॉटचा विकास करताना खूप मोठ्या प्रमाणात समस्या येतात, पुढे वाचा…..

 

 

Leave a Comment