Land Record | १९८५ पासूनचे खरेदीखत,जुनेदस्त ऑनलाइन कसे पहायचे ते सविस्तर येथे जाणून घ्या ?

 

 

Land Record Online : जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करताना आधी एक कागद अवश्य पाहायला सांगितला जातो तो म्हणजे खरेदीखत हे खरेदीखत म्हणजे काय असतं तर जमिनीच्या मालकीचा प्रथम पुरावा असतो.या खरेदीखतावर कोणत्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीचा व्यवहार झाला तो किती तारखेला झाला किती क्षेत्रावर झाला आणि त्याच्या मोबदल्यात किती रक्कम देण्यात आली याची सविस्तर माहिती असते आता हेच 1985 पासून चे खरेदीखत तुम्ही ऑनलाईन घरबसल्या दोन मिनिटांनी पाहू शकता,Land Record Update.

 

ते कसं त्याची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून पाहणार हणार आहोत.खरेदी खत ऑनलाईन पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला IGR Maharashtra.gov.in सर्च करायचं आहे त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल.

 

👉👉1985 पासून चे जुने खरेदीखत, दस्त ऑनलाइन पाहण्या साठी येथे क्लिक करा👈👈

 

या वेबसाईटला खाली स्कोल केलं की ऑनलाईन सर्विसेस नावाचा एक प्रकारचा तुम्हाला दिसेल पहिला पर्याय असलेल्या ईसर्च वर क्लिक करायचं आहे तेच विनाशुल्क सेवा फ्री सर्च 1.9 वर क्लिक करायचा आहे कारण 2.2 हा जो पर्याय आहे हा सरचा जो पर्याय आहे तो अंडर मेन्टेनन्स आहे त्यानंतर सर्च व नावाचा एक पेज ओपन होईल,पुढे आणखी वाचा…..

 

 

हे पण वाचा : महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात कशी पहावी ते सविस्तर जाणून घ्या

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment