New Government Scheme: या सरकारी योजनेअंतर्गत सरकार मुलींना देते 15 लाख रुपये, तुम्ही पण लाभ घेऊ शकता ?

 

 

Sukanya Samriddhi Yojana : आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन श्रीमंत व्हावे, अशी देशातील प्रत्येक पालकाची इच्छा असते. हे लक्षात घेऊन पालक मुलांच्या शिक्षणासाठी बचत करू लागतात.

 

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

तर दुसरीकडे पालकांनाही आपल्या मुलींच्या लग्नाची चिंता सतावू लागते.ही चिंता दूर करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुमच्या मुलींचे भविष्य सुरक्षित होऊ शकते👉 पुढे वाचा

 

 

Leave a Comment