State Employees News | शासकीय कर्मचारी यांच्या अर्जित रजा रोखीकरण संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित !

 

 

State Employees News:सर्व कर्मचाऱ्यांना नमस्कार आपल्या सर्वांचे अपडेट 24 तास या संकेतस्थळावर स्वागत आहे तर कर्मचारी बांधवांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक चांगली आणि कामाची बातमी घेऊन आलो आहोत कारण की अर्जित रजा रोखीकरण संदर्भात दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी एक अतिशय महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित केले आहे याविषयी आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तसेच सोबत शासन निर्णय देखील दिलेला आहे…पुढे वाचा

 

 

 

 

 

Leave a Comment