Crop Insurence 2023 | राज्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती या २४ जिल्ह्यांना पिक विमा मंजूर, या तारखेला होणार वाटप सुरू !

 

 

Crop Insurence 2023 : नमस्कार शेतकरी बांधवांनो  खरीप हंगाम 2023 मध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ती प्रतिकूल परिस्थिती आढळून आलेली आहे आणि याच्यामुळे राज्यातील 24 जिल्ह्यांना पिक विमा तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच वाटप केले जाणार आहे.
मित्रांनो राज्यांमध्ये जून महिन्यामध्ये उशिरा आलेला पाऊस जुलै महिन्यामध्ये काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये पडलेला पावसाचा खंड या पाठीवरती पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले सरासरी उत्पादक च्या जास्त गट दिसून आलेली आहे.

 

आणि या पार्श्वभूमी वरती राज्यातील २४ जिल्ह्यामध्ये आधी

सुद्धा निर्गमित करून या जिल्ह्यातील महसूल मंडळाला

पिक विमा साठी पात्र करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्य

शासनाच्या माध्यमातून 2023 मध्ये सर्व समावेशक पिक

विमा योजना राबवली जात आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या

माध्यमातून एक रुपयांमध्ये पिक विमा उतरवण्यात आलेला

आहे मित्रांनो हा शेतकऱ्यांचा हिस्सा राज्य शासनाच्या

माध्यमातून पाच ऑक्टोबर 2023 रोजी पिक विमा

कंपन्याला वितरित करण्यात आलेला आहे.

 

ज्याच्यासाठी 1034 कोटी रुपयांचा वितरण हे राज्य

शासनाच्या माध्यमातून शेतकरी हप्ता म्हणून पिक विमा

कंपन्याला अनुदान स्वरूपामध्ये वितरित करण्यात आलेला

आहे मित्रांनो याचबरोबर जुलै महिन्यामध्ये झालेल्या

अतिवृष्टीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील 11

जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि

याच्यासाठी 1071 कोटी रुपये या 11 जिल्ह्यांना वितरित

करण्यात आलेले आहेत.

 

मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून

जिल्हास्तरीय पिक विमा समितीच्या माध्यमातून आधी

सूचना निर्मित करण्यात आलेले आहेत ज्या पाच सप्टेंबर

पासून 22 सप्टेंबर पर्यंत निर्गमित करण्यात आलेले आहेत

आणि याच पाठीवरती एक महिन्यामध्ये आता वितरण होणे

देखील आवश्यक आहे मित्रांनो झाल्यामुळे साधारणपणे

12 ते 13 ऑक्टोबर नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या

25% अर्थात आगरीन पिक विम्याचे रक्कम जमा होण्यास

सुरुवात होण्याची शक्यता आहे.

 

 आपण जर पाहिलं तर साधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या

आठवड्यामध्ये दिवाळीची सुरुवात होते पिक विमा

कंपनीच्या माध्यमातून साधारणपणे 15 ऑक्टोबर ते

नोव्हेंबर चा पहिला आठवडा या कालावधीमध्ये नागरिक

पीक विम्याचा वाटप केलं जाऊ शकतं मित्रांनो याच्यानंतर

बरेच जण म्हणतात की नेमके ते 24 जिल्हे कोणते आहेत.

मित्रांनो याच्यासाठी पिकविण्यासाठी पात्र झालेल्या जे

जिल्हे आहेत.

 

ज्याच्यामध्ये नाशिक नंदुरबार धुळे जळगाव पुणे

अहमदनगर सोलापूर सातारा त्याचप्रमाणे सांगली कोल्हापूर

छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर परभणी

याचप्रमाणे धाराशिव नांदेड हिंगोली, अमरावती बुलढाणा

अकोला वाशिम नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याचा पिक विमा

साठी समावेश करण्यात आलेला आहे तर जुलै महिन्यामध्ये

झालेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील ११

जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे.

 

त्याच्यामध्ये विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ

बुलढाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे

आणि एकूण अमरावती विभागातील या पाच जिल्ह्यासाठी

557 कोटी 26 लाख रुपये तर ज्या जमिनीकडून गेलेले

आहेत अशा जमिनीच्या नुकसानासाठी 78 कोटी 75 लाख

न भरपाई दिली जाणार आहे तर मराठवाड्यातील जालना

परभणी हिंगोली, नांदेड बीड आणि लातूर अशा या सहा

मराठवाड्यातील असे एकूण 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना

ही 100071 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित केले

जाणार आहे.

 

मित्रांनो नुकसान भरपाई मिळण्यासाठी उशीर होऊ शकतो

त्याची केवायसी प्रक्रिया त्याच्या नीतीचा वितरण हा

कार्यका ल जागली जाऊ शकते.वेळ असेल किंवा

अमरावती असेल पिक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप

घेण्यात आलेले आहेत मात्र केलेले महसूल मंडळात कमी

करण्यासंदर्भात त्यांच्या माध्यमातून वारंवार अक्षय नोंदवले

जात आहेत आणि याच पार्श्वभूमी वरती 5 ऑक्टोबर

2023 रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची

अशी बैठक पार पडलेली आहे.

 

हे पण वाचा :सहकारी बँकासाठी आरबीआय ने केला नवीन नियम लागू सविस्तर बातमी पहा

 

ज्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा

व्यवस्थितपणे सर्वेक्षण करून जो हा आक्षेपाचा मुद्दा आहे

तो सोडवावा आणि पिक विमा कंपनीच्या माध्यमातून

लवकरात लवकर शेतकऱ्यांना 25% पीक विमा वितरित

करावा अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे.

 

हे पण वाचा : या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता मिळणार नाही सविस्तर बातमी पहा आणि आपले नाव तपासा

 

 

Leave a Comment