BMC Recruitment 2023 | मुंबई महानगरपालिकेत 12 वी पास उमेदवारांसाठी विविध पदांची भरती ! वेतन 25 हजार रुपये…

 

 

BMC Recruitment 2023: आनंदाची बातमी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण की मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक रुग्णालय येथे विविध पदांची भरती आयोजित करण्यात आली आहे तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले तरी उमेदवारांना आपले अर्ज लवकरात लवकर करावे.

लोकमान्य टिळक महानगरपलिका सर्वसाधारण रुग्णालयात स्वच्छता निरिक्षकांची 10 पदे कंत्राटी पद्धतीने एक वर्षाकरीता भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्वच्छता निरिक्षक पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन अर्जाच्यानमुन्याची प्रत (Print) काढूनत्यासोबत शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून सदर अर्जलोटिमसरुग्णालय, कॉलेजइमारत, तळमजला, रुमनं. 14, वरिष्ठ आस्थापनाविभागात सादर करावेत तसेच कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर रुपये 640+18% जीएसटी रु.115/- एकूण रु.755/- (रुपये सातशे पंचावन्न फक्त)

इतके शुल्क लो. टि.म.स. रुग्णालयाच्या रोखपाल विभागात दि. 12.10.2023 ते 20.10.2023 पर्यत कार्यालयीन वेळेत (शनिवार तसेच रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत भरून, त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडून अर्ज लो. टि.म.स. रुग्णालयाच्या आवक जावक विभागात दि.25.10.2023 पर्यंत सादर करावेत. (दूरध्वनी क्रं. 022 24076381 / 24083000)

 

अधिक माहिती आणि भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

Leave a Comment