राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात 15000/-वाढ करण्याबाबत शासन निर्णय | Police Patil Salary Increase:

Police Patil Salary Increase:पोलीस पाटील हा महसूल यंत्रणा व पोलीस प्रशासनचा गावपातळीवरचा महत्त्वाचा दुवा आहे. शासन निर्णय क्रमांक बीव्हीपी-०८१८/प्र.क्र.९५/पोल-८, दि.०८.०३.२०१९ अन्वये पोलीस पाटील यांना दरमहा रु.६,५००/- इतके मानधन देण्यात येत आहे. पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, वाढती महागाई तसेच महसूल विभागाकडील कोतवालांच्या मानधन वाढीच्या पार्श्वभूमीवर, पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याविषयी महसूल व वन विभाग … Read more